पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. १२३ • यात्रा भरे ते करणे तुरकाचा अगर अगर हर कोण्हाचा उपद्रव न लगे पैसे करून व रामदास गोसावी याचा हरयेक विसी परामृश करीत जाणे देवाकरितां व गोसावियाकरिता ब्राम्हण येउनु तेथे घरे नवी बांधुनु राहताती त्याचा हि परामर्श करीत अंतर पडो ने दणे बहुत लिहीणे तरी तुम्ही सूज्ञ असा छ ७ रविलाखर शुदुर सन सला सबैन व अलफ प हुजुर (२३ जुलै १६७२ मंगल) श्रीरघुनाथ श्री मयाद विराजते लेख नं. ४ श्रीरामदास स्वामी, राजमान्य राजेश्री वेकाजी रुद्र सुभेदार व कारकूनानी महाला 1.4² ( निये ताा तपे कोले गोसावी यास NCC सेवक दत्ताजी त्रिमल नमस्कार शहुर सन समान सबैन अलफ राजेश्री. छत्रपति साहेबी सनद सति सबैनमध्ये लिहिली ती पैवस्ता (१) छ ११११ माहे रविलावल सन सबामध्यें पावली तेथें अज्ञा केली होती की आपण 'श्री सिवतरी असतां त्याचे भेटीस गेलो होतों ते समई ते हि अज्ञा केली कीं श्री देव यास अकरा गाव इनाम देणें त्यावरून आम्ही त्याचे आज्ञे- प्रमाणें ती गोष्टी मान्य केली मागुती यानें स्वामीने चि आज्ञा केली ते गाउ इनामी ह्मणोन देवाचे नावे लिहोन त्या गावीचे उत्पन्न होईल ते देवाचा प्रसाद ह्मणोन तुम्ही राजग्रहीं जमा करणें तुम्ही राजे तुम्हास देवाचा प्रसाद असावा या करितां दिल्हें आहे त्यापैकी दर गावासी अकरा विधेप्रमाणें इनाम बागा करविल्या त्यामध्यें कांहीं बाग व काही बागा माडावियास खर्च लागेल त्या कारणे सेत यैसे करावे त्यास अवल जमीन पाणिया खालील यैसी पाहोन देवणे वरकड गावांतील प्रज राज राहोन