पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. पासून तगाईत सालगुदस्ता पावत आले आहे. हालीही पेशजी मोईन- प्रमाणें सालमजकुरी इ|| ( इस्तकबिल ) अवल सालापासून देविलें असे साल दरसाल देत जाणे प्रतिवर्षी ताजे सनदेचा उजूर करीत नव जाणे. तालीक लेहोन घेऊन असल पत्र वेदमूर्ती राजश्री दिवाकर गोसावी या पासी फिराऊन देणे व देवांच्या सेवकास मुशाहिरा देणे तो निवल देत जाणे. रवाना छ २४ मास मार्गशीर्ष वद्य ११ माहे सौवाल १२२ तेरीख ४ सौवाल सन इहिदे समानीन बारसुद सुरुसुदवार छ २९ जिल्काद लेखन सीमा समुल्लसति लेखनालंकार मर्यादेयं विजयते रुजू सुरु नीवीस. लेख नं. ३ श्रीरघुनाथ मश हुरल हजरत राजमान्य राजश्री दत्ताजीपंत वाकेनिवीस प्रति राजश्री शिवाजी राजे दंडवत उपरि कसबे चाफल येथे रामदास गोसावी आहेत श्रीचे देवालय केले आहे यात्रा भरते व सर्वदा हि मोहछाये चा- लता तार तथ कटकींचे सिपाही लोक व बाजे लोक राहताती ते देवाची मर्यादा चालवीत नाहींत यात्रस लोक येताती त्यास तसवीस देताती यात्र करू लोकासी दिवाण बले कलागती करीतात म्हणोनु कलो आले तरि तुम्ही लाकास ताकीद करून तेथे यात्रेमधे हो अगर हमेशा हि कोण्हाचा उपद्रव होउ न दणे व यात्रेस लाक यताति त्यास चोराचिरटियाहि उपद्रव होऊं न दणे सालाबाद यात्रा राखतात तैसे याचे (त्रे ) चे दिवसांत ता मजकूरचे कारकून व लाक जाउनु संगीनातीने यात्रा राखेती व सुखरूप