पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ सज्जनगड व समर्थ रामदास. -गांव महामूर करावा आणि या अकरा विधियांखेरीज जे गांवीं उत्पन्न होईल ते दिवाणांत द्यावें. यैशी स्वामीने आज्ञा केली ते आज्ञेप्रमाणे तुम्ही • त्या महालीच्या कारकुनास लिहून चालवणे ह्मणोन आज्ञा केली होती, त्याणेप्रमाणे साले गुदस्ता आम्ही ताकीद रोखे दिल्ही कीं इनाम चाल- वर्णे पेस्तर सनद सादर होईल यैसे रोखे चालविले होते, तेणे प्रमाणें काम चालिले, परंतु सनद जाहली न्हवती, त्याकरितां श्रीस्वामीने वेद- मूर्ति दिवाकर गोसावी या बराबरी सांगोन पाठविले त्यावरून हली सनद राजेश्री साहेबाचे आज्ञेप्रमाणे करून दिल्हे असे इनाम गांवगना विधे •वितपसील मौजे डेरवण ४११ मौजे सुदन ८११ मौजे जाजगांव ८११ मौजे तांबवे ८११ 1 कसबे चाफल देखील त्रि ॥ ८१८ वाडी कारवजे चासई 1 मौजे चरेगांव ४११ मौजे साल्हे ८११ येकून अर्ध चावर साहा विघे इनाम साही गावासी देविला असे तो चालवणे व सदरहू गावासी वेठ बेगार आणिक कामासी तसवीस ने दणे साहा बाकी? इनामाचे बागाचे कुप काटी व देवाचे यात्रेस वेठ बेगार करावी यास सदरहू दिले असे व हली तुम्ही सुभा करिता तुझास व पेस्तर जो कोणी सुभेदार होईल त्यास हाचि कागद मान्य असे जाणिजे या खेरीज कदीम त्याचा इनाम कारकीर्दी इदलशाही चालत आला असे तो चालवणें बि- तपसील जमीन चावर विधे ०।१३ मौजे सींगणवाडी, मौजे चरथोडी चाफल ८१ माजगाउ ८५ १५ येकूण पाव चावर बारा विधे यथेता आंबराई लाविल्या आहेत व काही सेते आहेत ते विला कुसुर सालाबाद प्रमाणे चालो देणे बहु लिहिणे तरी सुज्ञ असा या कागदाचे तालीक लेहोन घेउनुं असल परतून देणे दर ..