Jump to content

पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. येकूण मोईन मुशाहिरे देवाच्या सेवकास दर माहे होनु पातशाही ३ पारपत्यगार १ ४ पुराणीक २ दर २ पुराणीक १ उपाध्या १ ५ हरिदास ४ दर १/- ७ वाजंत्रीस दर १ यक ४ पूजारे २ बी ता॥ श्रीरघुनाथ १ श्रीहणुमंतास १. - श्री रघुनाथ देव. राजेश्री रामदास गोसावी. स्वस्तिश्री राज्याभिषेक शक ७ रौद्रसवत्सर कार्तीक शस्टी इंदुवासरे क्षत्रिय कुलावतंस श्रीराजाशंभू छत्रपती यांणी राजेश्री कासी रंगनाथ देशा- धिकारी व देशलेखक प्रांत जाउळी यांस आज्ञा केली यैसा जे राजेश्री --- - गोसावी. यांस श्री- १ माली १ यक. १ झाडी फेडी करावयास १ यक २५ श्री. १२१ लेख नं. २ - देव वास्तव्ये कसबे चांफल यास प्रतीहि पूजे- निमित्य व नवेदास व देवाच्या सेवकास मोईन इ|| ( इस्त- कबिल ) सनद राजेश्री कैलासवासी स्वामी छ. २९ जिल्हेज सन खमससनैन (मंगळवार १६ मार्च सन १६७४.) देवाच्या नवेदास प्रतिही सामग्री वजन टकबंदी ८४६।. तांदुळ बारीक सडीक ८४६।. कणीक ८९२||. दाळी ४४१।. तूप ४४.॥. तूप रु | मीठ ४|६|| ९ दीपास तेल श्रीहनुमतास प्रतिही वजन टक ८४|||- देवाच्या पंचामृतास व परिमलद्रव्या- कारणें दररोज नक्थ खुर्दा १ टका.

येकूण दरमाहे होनु पातशाही पंचवीस व दरोज मोईन वजन टकबंदी साडेसात पासरे नवटांक व नक्थ खुर्दा टका येक रास येणेप्रमाणें पेशजी