पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२८ घरांतली कामें. nawwar mmmmmmmm aaaaaaaaaaawran. लाह्या दोन प्रकारांपैकी कोणच्याही एकाने दूध दोन्ही सांज ताजे तयार करून ते कथलांत किंवा कल्हईचे भांड्यांत ठेवितात. दूध पाजायाचे वेळी त्यांत कोणी साखर घालितात, अशाकरितां का, ते गोड होऊन मुलानें किरकिर न करतां सुखाने प्यावे. पाजण्याची पद्धति.-मुलाला पायावर निजवून, किंवा मांडीवर आडवे घेऊन दूध पाजण्याची रीत घातुक, निदान धोक्याची तरी खास आहे. मुलाचे डोके आडवें झाल्याने दुधाचा घोट गिळतांच पुष्कळ वेळां त्याला ठसका लागण्याचा व त्यामुळे जीव घाबरण्याचा संभव असतो. अशाने पुष्कळ वेळां उलटी होऊन पाजलल व उलटून पडते, आणि दूध पाजण्याचे श्रम व हेतु निष्फळ हाता यासाठी दूध पाजतांना मुलाचे डोके नेहमी उचललेले असा आईच्या अंगावर मूल पीत असतां त्याचे डोके वर उचललेले असत. तसे असावयास पाहिजे. मूल थोडे मोठे झाल्यावर त्याला अध बसवून दूध पाजणे चांगले. 5. सामान्य परिणाम.-ह्याप्रकारे तयार केलेले आणि तान्ह्याच्या पोटांत घातलेले दूध जी मुलें मूळची निरोगी आणि सशक्त र तात त्यांना मानवतें, इतरांना ते अगदी पचत नाही. मूल दूध नाही किंवा ओकून टाकिते. अशा वेळी त्यास तांदळाचे पीठ किया आरारूट वगैरे घालतात. त्याने मुलाची प्रकृति आणखी जास्त बिघडते. - डॉक्टराची सल्ला. असें मूल डॉक्टराकडे उपचाराका नेले ह्मणजे ते प्रथम दुधाची चौकशी करून नेहमी अशीच सहा देतात की, “ दुधांत थोडे पाणी मिळवून ते पाजावें, त्यांत चिमटा भर साखर घालावी, थोडासा सोडा, नाही तर चुन्याची निवळ मिळ