पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०२ घरांतली कामें. पुढील तख्त्यावरून मुलांचे वजन आणि परिमाण जन्म झाल्यापासून पुढे दरवर्षी कसकसे वाढत जाते, ते कळून येतें जन्म वयवर्षाचा शेवटला दिवस. मुलगा. मुलगी. उंची-इंच वजन-पौंड | उंची-इंच वजन-पौंड. | م ३१ ANTON KAKWWWW سه سه سه م ه ه م mro MP3 6 هه م ریم 10 Now mo For 201 2 KON com mr mp3 urur 2 Madur 2ur ० - - م اون آب م م x م clxom | DOHORHINOT 01 ۲ ع For ११५३ تا ۲ م م متهم १२१ १२४ १९ ܩܕܩܐ ک १४३१ १२३2 ا १ जन्मलेल्या मुलांपैकी एक-दशांश मुलें पहिल्या महिन्यांतच मरतात आणि एक-चतुर्थांश पहिले वर्ष पुरे होण्यापूर्वी मरतात त्यांच्या मृत्युची कारणे बहुधा मुलांच्या जोगवणीच्या आणि मुख्यत्वेकरून आहाराच्यासंबंधाने उद्भवलेली असतात. ( गृहिणीकंठभूषण, पान ८० ). मूल सांभाळण्याचे कामांत सामान्यतः पुढील बाबींचा समावेश होतो