पान:संपूर्ण भूषण.djvu/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण शूराची-शोभा आहे. शिवाजीची शोभा, दिल्लीचें निर्दलन, दक्षिणेचें संरक्षण आणि क्षात्रोचित अभिमान धारण करण्यामुळे आहे. (१३६) ३१ दृष्टान्त-लक्षण, दोहा जुग वाक्यन को अरथ जहँ, प्रतिबिम्बित सो होत । तहाँ कहत दृष्टान्त हैं, भूषन सुमति उदोत ॥ १३७ ।। उपमेय आणि उपमान वाक्यचा अर्थ जेथे बिब-प्रतिबिंबभावाने जाणविला जातो तेथे ‘दृष्टान्त' अलंकार होतो. (१३७) उदाहरण–दोहा। शिव औरंगहि जिति सकै, और न राजा राव। । | हत्थि मत्थ पर सिह बिनु, आन न घालै धाव॥ १३८॥ चाहत निरगुन सगुन को, ज्ञानवन्त गुनधीर। । यही भाँति निरगुन गुनिहि, सिवा नेवाजत वर ॥१३९॥ औरंगजेबाला शिवाजीच जिंकू जाणे; इतर रावरानची बिशाद नाहीं. हत्तीच्या मस्तवावर सिंहाचून इतर कोण घाव फरू शकेल? (१३८) | ज्ञानी आणि गुणी पुरुष जसे अवगुणरहित सगुणाची वांछा करितात : तद्वतच वार शिवाजी अवगुणरहित गुणी जनावर कृपा करतो. (१३९) उदा० २ रे–मलती सवैया । देत तुरी गन गीत सुने बिनु देत करी गन गीत सुनाए। भूषन भावत भूए न न जहान खुमान कि कीरति गाए ॥ मंगन को भुवपाल घने पै निहाल करै सिवराज रिझाए। आन ऋतें बरसै सरसें उमड़े नदियाँ ऋतु पावस पाए १४०॥ शिवाजी गीत ऐकल्याखेरीज; अश्वसमुदाय देतो व गीत ऐकविलें असत हत्तींचा कळप देतो. भूषण म्हणतो, शिवाजीचे यशोगान केले असत भूतलावरील इतर राजांचे गुणगान करावेसे वाटत नाही. याचना करण्यास राजे पुष्कळच आहेत; पण संतुष्ट होऊन इच्छापूर्ति करणारा एक शि. ५.•••४