पान:संपूर्ण भूषण.djvu/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण ५० शिवराजच आहे. अन्य ऋतूतही पाऊस पडतो; परंतु नद्या भरून जाण्यास वर्षाऋतूच लागतो. (१४०) ३२ निदर्शना-अक्षण, दोहा । सदृश वाक्य जुग अरथ को, करिए एक अरोप । भूषन ताहि निदर्शना, कहत बुद्धि दै ओप ॥१४१॥ दोन सदृश पदांच्या अर्थावरून दोन्ही एकच आहेत असा भाव जेथे जाण, विला जातो तेथे निदर्शन' अलंकार होतो. (१४१) उदा०-मालती सवैया मच्छ कच्छ में कोल नृसिंह मैं बावन मैं भनि भूषन जो है। जो द्विजराम मैं जो रघुराम मैं जोब कह्यो बलरामहु को है॥ बौद्ध में जो अरु जो कलकी मह बिक्रम हूबे को आगे सुनो है। साहस भूमि अधार सोई अब श्री सरजा सिवराज मैं सोहै १४२ भूषण म्हणतो, जो (पराक्रम) मच्छ, कच्छ, वराह, नारसिंह, वामन, तसेच परशराम, रघुराम, बलराम, बौद्ध आणि कलंकी (कलि) ह्या अवताररत होता व जो पुढे होणार असे ऐकिवात आहे, तोच भूतलाचा आधार पराक्रम, आत श्री शिवरायाच्या ठिकाणीं शोभतो आहे. (१४२) उदा० २ ३–कवित्त मनहरण कीरति सहित जो प्रताप सरजा मैं वर मारतंड मध्य तेज चाँदनी सो जानी में। सोहत उदारता और सीलता खुमान मैं सो कंचन मैं मृदुता सुगंधता बखानी मैं। भूषन कहत सब हिन्दुन को भाग फिरै चढे ते कुमति चकता हूँ की निसानी मैं। सोहत सुवेस दान करति सिवा में सोई निरखी अनूप । रुचि मोतिन के पानी मैं ॥ १४३॥ सरजा शिवाजीचा कीर्तियुक्त पराक्रम चाँदण्यासारखा व सूर्यतेजाप्रमाणे, तसेच त्याच्या ठिकाणी असलेली उदारता आणि सौजन्य ही सोन्यांतील