पान:संपूर्ण भूषण.djvu/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४७ श्रीशिवराज भूषण २९ दीपकावृत्ति-लक्षण, दोहा दीपक पद के अरथ जहँ फिर फिर करत बरवान । आवृति दीपक तहँ कहत, भूषण सुकवि सुजान ॥१३१॥ एकाच अर्थाच्या शब्दांची ( पदाची जेथे वारंवार आवृत्ति होते, तेथे ‘दीपकावृत्ति' अलंकार जाणावा. (१३१) उदो ०–दोहा सिव सरजा तव दान को, कार को सकत बखान । बढ़त नदीगन दान-जल उमड़त नद गजदान ॥ १३२॥ | हे सर्जा शिवाजी ! तुझ्या दानाचे वर्णन कोण करू शकेल ? त्वाँ जलदान केल्याने नद्यांना पूर येतो व गजदानाने (त्याच्या गंडस्थलांतून सवणाच्या मदानें ) मोठमोठे नद भरून जातात. (१३२) उदा० २ २-मालती सवैया चक्रवती चकता चतुरंगिनि चारिउ चापि लई दिसि चक्का । भूप दरीन दुरे भनि भूषन एक अनेकन बारािध नक्का ॥ औरंग साहि सौ साहि को नन्द लरो सिव साहि बजाय के डंका। सिंह की सिंह चपेट सहै गजराज सहै गजराज को धक्का ॥१३३॥ चक्रवती चगताई वंशज औरंगजेबाने आपल्या चतुरंग सैन्याने चारी हा काबीज केल्या, त्यामुळे कित्येक राजे द-याखो-यातून लपून बसले, तर कित्येक समुदपार झाले; भूषण म्हणतो, तरीपण अशा (दिग्विजयी) औरंगशहाशी शहाजी पुत्र शिवाजी डंका वाजवून लढला. सिंहाची चपेट सिंह आणि हत्तीचा धक्का हत्तीच सहन करू शकतो. (१३३) उदा० ३ र–कवित्त मनहरण | अटल रहे हैं दिग अंतन के भूप धरि रैयत को रूप निज नेस पेस करिकै। राना रह्यो अटल बहाना करि चाकरी को बाना तजि भूषन भनत गुन भरि कै ॥ हाडा रायठौर