पान:संपूर्ण भूषण.djvu/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४५ आाशवराज-भूषण खुलि चढत हैं अरिनके अंग मैं॥ भौसिलाके हाथ गढ़ कोट हैं चढत अरि जोट हैं चढ़तःएक मेरु गिरि सँग मैं। तुरकान गन व्योमयान हैं चढ़त बिनुमान है चढ़त बदरंग अवरंग में॥ चतुरंग सैन्य सज्ज करून शिवराज घोड्यावर स्वार होताच त्याचा प्रताप दिवसेंदिवस ( समरंगणात ) वाढतो आहे; भूषण म्हणतो, ( इकडे) मराठ्यांच्या मनात उत्साह वाढू लागतो, ( तो तिकडे ) उपसलेल्या तरवारी शत्रूच्या छातीत घुसत आहेत. भोसल्याचे हातीं (एकामागून एक) किल्ले येऊ लागले (वाढू लागले ), तर तिकडे शत्रूच्या टोळ्या एकत्र होऊन मेरुपर्वताच्या शिखरावर चढू लागल्या. तुर्कचे समुदाय ( युद्धांत मरण मिळाल्यामुळे) विमानात बसून आकाशमार्गे जात आहेत (तों इकडे) अवमान झाल्यामुळे अवरंगजेब निस्तेज होत आहे. (१२५) उदा० २ रें-दोहा सिव सरजा भारी भुजन, भुव भरु धन्यो सभाग। भूषन अब निहर्चित है, सेसनाग दिग नाग ॥ १२६ ॥ भूषण म्हणतो, भाग्यवान् सजा शिवाजीच्या बाहूंनी पृथ्वीचा भार उचलला आहे, त्यामुळे, शेष आणि दिग्गज हे निश्चित झाले आहेत. (१२६) २७ द्वितीय लक्षण रें-दोहा हित अनहित को एक सो, जहँ बरनत व्यवहार ।। तुल्यजोगिता और सो, भूषन ग्रन्थ विचार ॥ १२७ ।। हित आणि अनहित यांचे जेथे समानत्व दाखविले जाते तेथे ‘तुल्ययोगिता’ अलंकार जाणावा ( हे दुसरे लक्षण होय), (१२७) गुन्न सो इनहुँ को बाँधि लाइयतु पुनि गुनन से उनहूँ। को बॉधि लाइयतु है। पाय गहि इनहूँ को रोज ध्याइयतु अरु पाय गहि उनहूँ को रोज ध्याइयतु है ॥ भूषन भनत महाराज सिवराज रस रोस तो हिये मैं एक भौति

-=-===-

--