पान:संपूर्ण भूषण.djvu/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४३ श्रीशिवराज-भषण कारणापूर्वीच कार्य प्रकट होते तेथे 'अत्यंतातिशयोक्ति अलंकार समजावा. (११८) उदा०—कावत्त मनहरण मंगन मनोरथके प्रथमहि दाता तोहि कामधेनु, कामतरु सो गनाइयतु है। याते तेरे गुन सब गाय को सकत कवि, बुद्धि अनुसार कछु तऊ गाइयतु है॥ भूषन भनत साहि तनै | सिराज निज बखत बढ़ाय करि तोहि ध्याइयतु है। दीनता को डारि औ अधीनता बिडारि दीह दारिद्को मारि तेरे द्वार आइयतु है ॥ ११९॥ तुला कामधेनू, कल्पवृक्ष याप्रमाणे (किंबहुना त्याहूनही अधिक) मानतात; कारण याचफना त्यांची इच्छा होण्यापूर्वीच तू देणारा आहेस भूषण म्हणतो, यामुळे तुझे सर्व गुण कोणता कवि वर्णन करू शकेल ? तरी ( घोणी कोणी ) यथामति गातातच. हे शहाजीपुत्र शिवराज ! आपले नशीब उघडावे म्हणून कोणी तुझे ध्यान करितात तर कोणी भयंकर गरिबी टाकून, कोणी परवशता सोडून व दारिद्य करून तुझ्या दारापाशी पोचतात. (११९) । उदा०-२२, दोहा । कवि तरुवर सिव सुजसरस, सींचे अचरज मूल। | सुफल होत है प्रथम ही, पीछे प्रगटत फूल ॥ २० ॥ कविरूप वृक्षांना शिवाजीच्या यशोरूपी पाण्याने सिंचन केले असता ( एक नवीनच ) आश्चर्य होते. त्या वृक्षांना अगोदर फळे व नंतर फुले येतात. (१२०) २६ सामान्य विशेष-लक्षण, दोहा कहिबे जहँ सामान्य है, कहै जु तहाँ विशेष । सो सामान्य विशेष है, बरनत सुकवि अशेष ॥ १२१ ॥ वस्तूचे वर्णन सामान्यत्वें कर्तव्य असत विशेषेकरून केले जाते तेथे ‘सामान्य विशेष अलंकार जाणावा, (१२१)