पान:संपूर्ण भूषण.djvu/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आशवराज-भूषण ४० नन्द माल मकरन्द कुलचन्द् साहिनन्द के ॥ भूषन भनत देस देस बैरि नारन मैं होत अचरज घर घर दुख दंद के। कनकलतानि इन्दु इन्दु मॉर्हि अरबिन्द, झरे अरबिन्दन ते बुन्द मकरन्द के ॥ ११०॥ भाग्यवान वीर शिवाजीचा पराक्रम पाहून इंद्रासारखे स्वत:स विसरले मग विक्रमादित्याची कथा काय ? माल मकरन्दु कुलाचा (मालोजीच्या घराण्याचा) चंद्र जी शहाजी त्याचा पुत्र सिंहासनाधिष्ठित शिवाजी याचा पराक्रम सदैव जागृत आहे. भूषण म्हणतो ह्या पराक्रमामुळे देशोदेशींच्या शत्रस्त्रिया अतोनात दःखित झाल्या आहेत. त्यांच्या सोन्यासारखी कात असलेल्या शरीरावर व चंद्रासारख्या मुखवरून कमलासारख्या नेत्रांतून परागरूपी अश्रूचा वर्षाव होत आहे. (११०) | २२ भेदकातिशयोक्ति-लक्षण, दोहा जेहि थर आनहि भाँति की, बरनत बात कछुके। भेद्कातिसय-उक्ति सो, भूषन कहत अचूक ॥ १११ ॥ एकाद्या वस्तूचे अन्य प्रकाराने जेथे वर्णन केले जाते तेथे ‘भेदकातिशयोक्ति अलंकार जाणावा. (१११) उदा ०-कवित्त मनहरण श्रीनगर नयपाल जुमिला के छितिपाल भेजत रिसाल चौरगढ कुही बाज की । मेवार ढुंढार मारवाड और बुंदेलखंड झारखंड बाँधौ-धनी चाकरी इलाज की ॥ भूषन जे पूरब पछाँह नरनाह ते वै ताकत पनाह दिलीपति सिरताज की। जगत को जैतवार जीत्यो अवरंगजेब न्यारी रीत भूतल निहारी सिवराजकी ॥ ११२॥ श्रीनगर ( काश्मीर ), नेपाळ, मेवाड, जयपूर, बुंदेलखंड, झारखंड, रीवाँ इत्यादि संस्थानचे राजे महाराजे औरंजेबास करभार देत, किंबहुना त्याची चाकरी पत्करीत. भूषण म्हणतो, इतकेच नव्हे तर पूर्वेपासून