पान:संपूर्ण भूषण.djvu/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३९ श्रीशिवराज-भूषण हेरि परनालो ते वै जीते जनु खेत हैं ॥ सावन भादों की भारी कुहू की अँध्यारी चढि दुग्ग पर जात माघली दल सचेत हैं। भूषन भनत ताकी बात मैं विचारी तेरे परताप रवि की उज्यारी गढ़ लेत हैं ॥ १०७ ॥ । किल्लभाची उंची पाहूं गेले असताँ पागोटे गळून पडते, धाडसी । लोक फक्त दिवस व तेही सरळ रस्त्याने वर चढू शकतात; पण हे शिवाजी ! तुझी आज्ञा होताँच सालेरी आणि पन्हाळगड यासारखे अवघड किले तुझ्या पायदळानं ( सपाट ) शेताप्रमाणे जिंकले. तुझे मावळे सैन्य इतकें दक्ष आहे की, श्रवणभाद्रपदातील अमावास्येच्या काळ्याकुट्ट अंधाच्या रात्रीं देखील असे किल्ले चढून वर जाते. भूषण म्हणतो, मी या गोष्टीचा विचार केला तेव्हौ मला असे आढळून आले की, ते मावळे सैन्य तुझ्याप्रताप सुर्याच्या उजेडामुळेच wिळे येऊ शकते. (१०७) उदा० २ रै–दाहा। और गढाई नदीनद, सिव गढ़पाल दयाव।। दौरि दौरि चहुँ ओर ते, मिलत आनि यहि भाव ॥ १०८ ॥ दर्गाधिपति शिवाजी हा समुद्राप्रमाणे; व इतर लहान लहान किल्लेदार नदीनदप्रमाणे होत. नदीनद चहूकडून धवत येऊन जसे समुद्रात मिसळतात तद्वतच इतर किल्लेदार शिवाजीस येऊन मिळाले. (१०८) २१ रूपकातिशयोक्ति-लक्षण, दोहा ज्ञान करत उपमेय को, जहँ केवल उपमान ।। रूपकातिशय उक्त सो, भूषन कहत सुजान ॥ १०९ ॥ जेथे उपभानावरूनच उपमेयाचे ज्ञान होतें तथे ‘रूपकातिशयोक्ति अलंकार जाणावा. (१०९) उदाहरण-कवित्त मनहरण बासव से बिसरत विक्रम की कहा चली, बिक्रम लखत बीर बखत-बिलन्द के। जागे तेजवृन्द सिवाजी नरिन्द मस