पान:संपूर्ण भूषण.djvu/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- न. ॥ ॥ ।। १७५, ५४, |

।। "

  • *

निवेदन - -- **

  • पुन्यचरित्र सिवा सरजै सर।। न्हाय पवित्र भई पुनि बानी ॥२९०॥

-शिवराज-भूषण [पावन चरित्र अशा शिवराज-तीर्थात स्नान केल्यामुळे वाणी पुन्हा पवित्र झाली.] धू छत्रपति शिवाजीमहाराज यांचे पदरी असलेल्या कविभूषणाच्या ॥ 'शिवा-बावनी' नामक ५२ छंदांच्या काव्याचे मराठी सरळ भाषांतर मे १९२७ मध्ये झालेल्या त्रिशत-सांवत्सरिक जयन्तीप्रसंगी मुंबई उत्सव कमिटीतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या Shivaji Souvenir'- मध्ये समाविष्ट करण्यात आले होते; आज फाल्गुन वद्य ३, शके १८५१ (१७-३-१९३०) रोजी नवीन व ऐतिहासिक तिथीवर साजच्या होणा-या त्रिशत-सांवत्सरिक-जयन्तीच्या मंगल प्रसंगी भारत इतिहास-संशोधक लैंडळाच्या पुरस्कृत ग्रन्थमालेकडून संपूण-भूषण' महाराष्ट्रासमोर येत आहे. कवि-मुषण यांचा महाराष्ट्रीयस आज नव्याने परिचय होत आहे. असे नाही. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी (शके १८११ त ) 'काव्येतिहाससंग्रहाँ तन भूषणची ‘शिवराज-भूषण' व काहीं स्फुट कविता प्रसिद्ध झाली होती, याच काव्येतिहाससंग्रह प्रतीच्या दोन आवृत्त्या ‘लक्ष्मी-व्यंकटेश्वर प्रेस, मुंबईकडून प्रसिद्ध झाल्या. दुसरी आवृत्ति रा० काशीनाथ पांडुरंग परब यांचेकडून प्रत मिळवून त्यांच्याच उत्तेजनावरून प्रसिद्ध केली असे तिस-या आवृत्तीच्या प्रस्तावनालेखकांनी म्हटले आहे. तिसरी आवृत्ति शके १८३९ त प्रसिद्ध झाली. लक्ष्मी-व्यंकटेश्वर प्रेस कडून मुंबईसारख्या महाराष्ट्राच्या शहरी जरी भूषणकाव्याच्या दोन आवृत्य निघाल्या तरी ह्या प्रेसचा सर्व व्यवहार हिन्दी जगताशी असल्यामुवं - ६