Jump to content

पान:संपूर्ण भूषण.djvu/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अल-भूषणप्रभृति कर्वीच्या ग्रंथातील निर्मळ सत्य, खसखशीत चिकित्सेनेच प्रगट होईल. आता तो मार्ग या ग्रंथामुळे सुकर होईल, रा० काटे यांचे परिश्रम व कळकळ अत्यंत अभिनंदनीय आहे. आपल्या कार्याचा अभिमान त्यांनी असाच जागता ठेविला पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी योग्य ते प्रोत्साहन ग्रंथऋत्यस देण्यांत अंतर करता कामा नये. मंडळाचे आज्ञेवरून हुताशनी पोर्णिमा शके १८५१, पुणे. दत्तो वामन पोतदार | चिटणीस, भारत-इतिहास-संशोधक-मंडळ, पुणे,

  • पवन

xT