पान:संपूर्ण भूषण.djvu/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

----------------

=

== श्रीशिवराज-भूषण अनुज ते उपेन्द्र अवतार याते तेरो बाहुबल लै सलाह साधियतु है। पायतर आयनित निड़र बसायबे को कोट बाँधियतु मानो पाग बधियतु है ॥ १०४ ।। भूषण म्हणतो, हे शिवराज, तुझ्या कतिप्रमाणे इतरांच्या कीतींचे बन करण्यास मन तयार होत नाहीं; कारण बिचारे पर्वत ( इंद्राच्या बीकाने) ज्या कोणापाशी आश्रय मागावयास जात तेथे त्यास आश्रय मिळेनासा झाल्यामुळे ते तुझ्याजवळ येऊन मोठया प्रेमाने स्थिर झाले आहेत (बसले आहेत). तुं इंदाचा धाकटा भाऊ म्हणजे उपेंद्राचा अवतार आहिस; यामुळे (वडील भावाची) सम्मति घेऊन तुझ्या बाहुबलाने पायाशी शरण आलेल्यांना नित्य निर्भय राहण्याकरित कोट (किल्ले) बाँधले आहेत; जणुं श्या पर्वतांना पागोटें बांधून त्यांचा गौरव केला आहे. (१०४) दोहा दुवन सदन सबके वदन, सिव सिव आठौ याम ।। निज बचिबे को जपत जनु, तुरकौ हरकौ नाम ॥ १०५ ॥ शत्रूच्या घरातून सर्वांच्या तोंडी अष्टौप्रहर ‘शिव शिव' शब्दाचा उच्चार होत आहे. जणु तुर्क आत्मरक्षणाचरित महादेवाच्या नावाचाच जप करीत आहेत. (१०५) । | गम-गुप्तोत्प्रेक्षा ४ (गम्योत्प्रेक्षा)-लक्षण, दोहा मानो इत्यादिक बचन, आवत नहिं जेहि ठौर ।। उत्प्रेक्षा गम गुप्त सो, भूषन कहत अमौर ॥ १०६॥ जेथे ‘जणु', 'कहीं' इत्यादिक पदें येत नाहींत तेथे ‘गमगुप्तोत्प्रेक्षा अलंकार जाणावा. (१०६) उदा०--मनहरण देखत उँचाई उदरत पाग, सूधी राह द्योस हू मैं चढे ते जे साहस निकेत हैं। सिवजी हुकुम तेरो पाय पैदलन सल