पान:संपूर्ण भूषण.djvu/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७ श्रीशिवराज-भूषण डोळ्यांतून अश्रूचा जो प्रवाह सुरू झाला तो कलिन्द पर्वतापासून निघालेल्या यमुनेचाच दुसरा ओघ आहे की काय असे वाटू लागले. (१०१) उदा० ३ रें-दोहा महाराज सिवराज तव, सुघर धवल धुव किात्त । । छवि छटान स छुवति सी, छिति अंगन दिग भित्ति ॥१०२॥ हे शिवाजी महाराज, तुमची अढळ आणि उज्ज्वल कीर्ति हेच एक सुंदरसे घर होय. त्याची प्रभा पृथ्वीरूप अंगणावर आणि दिशारूप भिंतीवर पडली आहे. सारांश, तुमची कीर्ति पृथ्वीत चहूकडे पसरली आहे. (१०२) | हेतृत्प्रेक्षा २-कवित्त मनहरण लूट्यो खानदौरा जोरावर सफजंग अरु लूट्यो कारतलबखाँ मनहुँ अमाल है । भूषन भनत लूट्यो पूना में सइस्तखान गढन मैं लूट्यो त्यो गढोइन को जाल है ॥ हेरि हेरि कुटि सलहेरि बीच सरदार घेरि घेरि लूट्यो सब कटक कराल है। मानो हय हाथी उमराव करि साथी अवरंग डरि सिवाजी पै भेजत रिसाल है ॥ १०३।। भूषण म्हणतो, खानदौरा, जोरावर सफजंग आणि तलबखाँ यांस खटले पुण्यात शायस्तेखानास व इतर लहान लहान फिदास यांच्या किल्ल्यांतून लुटलें. सालेरीच्या युद्धति निवडक सरदास ठोकून काढले आणि सर्व सैन्यास घेरून लुटले तेव्हा जणु हत्ती, घोडे सरदारबिरोबर देऊन औरंगजेब शिवाजीकडे खंडणीच पाठवीत आहे की काय असे वाटले. (१०३) फलोत्प्रेक्षा ३-मनहरण दंडक जाहि जात पास सो तौ राखि ना सकत याते तेरे पास अचल सुप्रीति नाधियतु है। भूषन भनत सिवराज तवे कित्ति सम और की न किति कहिबे को कॉघियतु है ॥ इन्द्र कौ