पान:संपूर्ण भूषण.djvu/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

= = = = १ । । थावाने घायाळ होऊन पडलेल्या अफजलखानावर, चीत केलेल्या हत्तीवर बसलेल्या सिंहाप्रमाणे, हा नरेंद्र ( शिवाजी ) त्या अरीन्द्रास (शत्रुश्रेष्ठ अफजलखानास ) दाबून आपण त्यावर बसला. (९९) साहि तनै सिव साहि निसा मैं निसाँक लियो गढ़सिंह सोहानौ। राठिवरो को संहार भयो लरिकै सरदार गिरयो उदेभानौ ॥ भूषन यो घमसान भी भूतल घेरत लोथिन मानो मसानौ । ऊँचे सुछ छटा उचटी प्रगटी परभा परभात की मानी॥१००। शहाजीपुत्र शिवाजीने सुंदर व शोभिवंत असा सिंहगड ( किल्ला ) निःशंकपणे रात्रीच सर केला. राठोडचा संहार झाला आणि उदयभानु सरदार लढून मरण पावला. भूषण म्हणतो, त्यावेळीं भू-तल प्रेतांनी भरल्यामुळे स्मशानाप्रमाणे भीषण दिसत होते. अरुणोदयकालीन प्रभा फकावी त्याप्रमाणे किल्याच्या उंच सौधावरून (सज्जवरून ) उजेड दिवं लागला. (१००) । उदा० २ रे–मनहरण दुरजन दार भजि भाजे बेसम्हार चढी उत्तर पहार डरि सिवजी नरिन्द ते । भूषन भनत बिन भूषन बसन, साधे भूखन पियासन हैं नाहन को निन्दते ॥ बालक अयाने बाट बीचही दिलाने कुम्हिलाने मुख कोमल अमल अरविन्द ते । दृगजल कजल कालित बया कढ्यो मानो दृजा सोत तरनि तनूजा को कलिन्द ते ।। १०१ ॥ भूषण म्हणतो. त्या नरवीर शिवाजाच्या भीतीने शत्रुास्त्रिया आपलीं बखें भूषणे टाकून उपाशींतापाशीं नवर्याच्या निंदा करीत अनिवारपणे धवृनं उत्तरेकडील पहाड-(पर्वत वर चढू लागल्या आहेत, अज्ञान बालकांची निमेल कमलप्रमाणे असलेली कोमल मुखें कोमेजून गेली. मुले वाट चुकून भलतीकडेच निघून गेलों; त्यामुळे त्यांच्या मातीच्या काजळ घातलेल्या