पान:संपूर्ण भूषण.djvu/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भीशिवराज-भूषण १७ भ्रांतापन्हुत-लक्षण, दोहा संक आन को होत ही, जहँ भ्रम कीजै दूरि ।। भ्रान्तपन्हुति कहत हैं, तहँ भूषन कवि भूरि ॥८८॥ अन्य वस्तूची शंका होतच ती शंका जेथे निरसन केली जाते तेथे भ्रान्तपन्हुति' अलंकार जाणावा. | उदा०–कवित्त मनहरण साहि तनै सरजा के भय सो भगाने भूप मेरु मैं लुकाने ते लहत जाय अत हैं। भषन तहाऊँ मरहटपतिके प्रताप पाबत न कल अति कौतुक उदोत हैं ॥ “सिव आयो सिव आयो” संकट के आगमन सुनि के परान ज्यों लगत अरि गोत हैं ** सिव सरजा न यह सिव है महेस” करि यही उपदेस जच्छ रच्छक से होत हैं ॥ ८९ ॥ शहाजीपुत्र शिवाजीच्या भयाने पळून गेलेले राजे मेरु पर्वतांत नाऊन लपून बसले. तेथेच त्यांना आराम वाटू लागला. भूषण म्हणतो, तेथे देखील त्या बिचा-यौना आराम कोठून निळणार ? महाराष्ट्र पति शिवाजीच्या प्रतापामुळे येथे सुद्धविलक्षण चमत्कार घडून येऊ लागले. शिव आला', ‘शिव आला' असे शंकराचे आगमन ऐकतच विचारे शत्रूकडील वीर पळू लागतात; पण हा ‘सरजा शिवाजी' नव्हे, ‘महेश शिव' आहे असे यक्ष त्या ( लपलेल्या राजाँ )ना सांगून त्यांचे संरक्षण करतात. (८९) उदा० २ रें-मालती सवैया | एक समै साज के सब सैन सिकार को आलमगीर सिधाए । “ आवत है सरजा सम्हरौ” यक ओर ते लोगन बोल जनाए । भूषन भो भ्रम औरंगर के सिव भौसिला भूप की धाक धुकाए । धायकै ‘सिंह' को समुझाय करीलनि आय अचेत उठाए ॥९० ॥