पान:संपूर्ण भूषण.djvu/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-------- -"""""----------------

  1. in

३१ आशिधराजभण करित ईश्वरी अनुज्ञेनेंच ( करतार के कहे ते. ) घेतला. (ही तरवार ) चंडी बनून शत्रूची प्रचण्ड मुंडकीं चावून (लचके तोडून) विलंब न लावत रक्तदान करते आणि आपले स्वामी भूतनाथ महादेव यांच्या भतप्रेतगणची भूक शमवून त्यस-महादेवांस-मुंडमालेने सुशोभित करिते. (८४) | १६ पर्यस्त अपन्हुति-2क्षण, दोहा वस्तु गाय ताको घरम, आन वस्तु में रोपि । पर्यस्तापन्हुति कहत, कवि भूषन मति वोपि ॥ ८५ ॥ एखाद्या वस्तूस छपवून तिचा धर्म अन्य वस्तूवर आरोपित फरणे याला *पर्यस्तापन्हुति' म्हणतात, (५ उदा०-दोहा । काल करत काले-कालमे, नाही तुरकन को काल। काल करत तुरकान को, सिव सरजा करवाल ॥ ८६ ॥ कलियुगति तु मृत्यूने मरत नाहीत, शूर शिवाजीची तरवार त्यांचा अंत करते. (८६) उदा० २३-कवित मनहरण तेरे ही भुजन पर भूतल को भार कहिबे को सेसनाग दिगनार हिमाचल है । तेरो अवतार जग पोसन भरन हार कछु करतार को न तासधि अमल है ।। साहिन में सरजा समत्थ सिवराज कवि भूषन कहत जीवो तेरोई सफल है। तेरो करदाल करे म्लेच्छन का काल बिनकाज होत काल बदनास धरातल है ॥८७॥ हे बादशहत शूर आणि समर्थ शिवराज ! ह्या भूतलाचा भार आत तुझ्या बाईंवरच आहे. शेप, दिग्गज, हिमालय हे नुसते नवाचे आहेत. जगाच्या भरण-पोषणाकरिता तुझाच अवतार आहे. परमेश्वराचा ह्याशी फहीं संबंध नाही. भूपण म्हणतो, यामुळे तुझेच जीवित सफल होय. तशी तरवारच तुकाचा अंत करणारी आहे. मृत्यू मात्र विनाकारण बदनाम झाला आहे. (८७) ५