पान:संपूर्ण भूषण.djvu/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| २ =

  • *।।

=-=- समोर वाजणान्या ) मोठमोठा नगायचा भीषण ध्वनि आहे; हा मेघसमुदाय नव्हे, तर कवचादि घालून सज्ज केलेले हत्ती आहेत. भूषण म्हणतो, पावसाच्या सुरवातीची वरील चिन्हें पाहून भोंसल्याच्या दराच्याने गांगरून गेलेल्या शत्रुखिया आपल्या पतींना म्हणतात, 'पळा, हे शिवाजीचे सैन्य येऊ लागले आहे. (८१) | १५ हेतु अपन्हुति-लक्षण, दोहा जहाँ जुगुति स आन को, कहिए आन छपाय । हेतु अपन्हुति कहत हैं, ताकहँ कवि समुदाय ॥ ८२ ॥ जेथे युक्तीने एकादी गोष्ट लपवुन दुसरी आहे असे म्हटले जाते, तेथे ‘हत्वपन्हुति' अलंकार समजावा. (८२) उदा०–दोहा सिव सरजा के कर लसै, सो न होय किरबान । भुज भुजगेस भुजंगिनी, भखति पौन अरि प्रान ॥ ८३॥ शूर शिवाजीच्या हातात शोभणारी ( वस्तु ) तरवार नव्हे, तर त्याची भुजा हाच कोणी भुर्जग आणि तरवार ही भुजंगिनी होय; हीं शत्रूच्या प्राणरूप वायूस भक्षून राहातात. (८३) उदा० २ ३-कवित्त मनहरण भाखत सकल सिवजी को करबाल पर भूषन कहत यह करि कै विचार को। लीन्हो अवतार करतार के कहे ते कलि म्लेच्छन हरन उद्धरन भुव भार को ॥ चंडी व्है घुमंडि अरि चण्ड मुण्ड चाबि करि पीवत रुधिर लावत न, बार को। निज भरतार भूत भूतन की भूख मेटि भूषित करत भूतनाथ भरतार को ॥८४॥ भूषण म्हणतो, मी विचार करून हे साँगतों कीं, सर्व लोक शिवाजीस न्याच्या तरवारीवरून तो ईश्वरी अवतार आहे असे म्हणतात आणि हा अवतार त्याने कलियुगांतील म्लेंच्छचे हरण करून भूभार हलका करण्या