पान:संपूर्ण भूषण.djvu/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न च । । । । । । २८ एका वस्तुचे ठिकाणी भिन्न अशा अन्य वस्तुचा भ्रम जेथे होतो तेथे ‘भ्रम' अलंकार जाणावा. (७६) उदा०–मालती सवैया पीय पहारन पास न जाहु यो तीय बहादुर सौ कहै। सोचें । कौन बचे है नबाब तुम्हें भनि भूषन भौसिला भूप के रोपें । बन्दि सइस्त खैहू को कियो जसवन्त से भाऊ करन्न से दोर्षे १ । सिंह सिवा के सुवीरन स गो अमीर म बॉचि गुनीजन घोपें ॥ ७७॥ शूर शिपायांच्या स्त्रिया आपल्या पतींना शपथ घालून म्हणतात, तुम्ही डोंगरकडे जाऊ नघा. तुम्ही तिकडे ( शिवाजीवर चाल करून ) ‘जाल तर त्या भोसले राजाच्या रागाच्या तडाक्यातून कोणता नबाब तुमचा बचाव करू शकेल ? कारण, शाहिस्तेखानासारख्याँर आणि जसवंतसिंग,भाऊसिंग,करणसिंग ह्यासारख्याँस गुन्हेगारप्रमाणे वागविलें. भूषण म्हणतो, गुणीजनांची हीच घोषणा चालली आहे की, शिवसिंहाच्या शूरवीरपुढे कोणीही अमीर टिकला नाहीं. (७७) | १३ सन्देह । कै यह कै वह य जहाँ, हात आनि सन्देह ।। भूषन सो सन्देह है, या मैं नहिं सन्देह ॥ ७८ ॥ हे किंवा ते असा जेथे संशय उत्पन्न होतो तेथे ‘सन्देह अलंकार समजावा. (७८) उदा०–कवित्त मनहरण आवत गुसुलखाने ऐसे कछु त्योर ठाने जाने अवरङ्गजु के प्रानन को लेवा है । रस खोट भए ते अगोट आगरे मैं सातौ चौकी डॉकि आनि घर कीन्हीं हद्द रेवा है ॥ भूषन भनत वह चहूँ चक्क चाहि कियो पातसाहि चकता की