पान:संपूर्ण भूषण.djvu/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भागभूषण २६ ऐसो और धराधरन को मेटयो अहमेव है ॥ भूषन भनत महाराज सिवराज तेरो राजकाज देखि कोऊ पावत न भेद है। कहरी यदिल, मौज लहरी कुतुब कहै, बहरी निजामके जितैया कहैं देव है ॥ ७२ ॥ । कवि तुला ( दानशूरपणामुळे ) कर्ण म्हणतात, तर धनुर्विंयेंत प्रवीण असलेले वीर तुला कणजितु ( अर्जन ) म्हणतात. कारण, शत्रुच्या हृदयात अर्जुनाप्रमाणेच ( त्वौं ) घाव केले आहेस. तुला सर्व धरेश ( राजे ) शेषाप्रमाणे ‘धराधर' म्हणतात. (त्व ) इतर धराधरांची-राजेमहाराजांची अहमहमिका जिविली आहे. भूषण म्हणतो, हे शिवराज! तुझ्या राजकारणाचा कोणालाही अन्त लागत नाही. तुला आदिलशाह ‘हरी म्हणतो तर कुतुबशाह ‘लहरी' आणि देवता, निजामास जिंकणारा ‘बहरी (बहिरी ससाणा) म्हणतात. (७२) उदाहरण ३ रे पैज प्रतिपाल, भूमिभार को हसाल, चहुँ चक्क को अमाल भयो, दण्डक जहान को । साहिन को साल भयो, ज्वाल को जवाल भयो, हर को कृपाल भयो हार के विधान को ॥ चीररस ख्याल सिवराज सुवपाल लुक हाथ को विसाल भयो भूपन बखान को ? । तेरो करवाल भयो दच्छिन को ढाल, भयो हिन्दु को दिवाल भयो, काल तुरकान को ॥७३॥ शिवराज भूपाल-प्रतिज्ञा शेवटास नेणारा, भूमिभार शिरावर घेणारा, चहूं दिशच्या राज्यांवर अम्मल गाजविणारा, जगतास शासन करणारा; तसेच बादशहाँस शल्याप्रमाणे बोचणारा, (प्रजेची) पीडा हरण करणारा आणि नरमुण्डमाला अर्पण करण्याच्या विधीने महादेवावरही कृपा करणारा असा झाला. भूषण म्हणतो, तुझी तरवार दक्षिणेला ढालीप्रमाणे व हिन्दूंना भिंतीप्रमाणे रक्षण करणारी झाली; आणि यवनांना मात्र प्रत्यक्ष काळ झाली. वीररसप्रिय अशा शिवरायाच्या विशाल भुजचे (ज्या