पान:संपूर्ण भूषण.djvu/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५ ॥२॥चराग = ==

=

=

== == | विजापूरच्या आणि गोवळकोंड्याच्या शूर वीर वजौररूप निशाचरीस घुबडाप्रमाणे जगातून ह्या शिवप्रभूने उडवून लावलेंचक्रवती औरंगजेबरूपी चंद्राची मुखकान्ति निष्प्रभ केली. भूषण म्हणतो, ब्राह्मणरूप चक्रवाकास अन्नदानादि करून संतृप्त केले; तुर्करूप कुमुदिनींना हीनतेज करून नानाप्रकारे हिन्दुत्वरूप कमलना विकसित केले. अशा प्रकारे सुंदर व शंकराचें नव धारण करणा-या ह्या प्रताप शहाजीपुत्र शिवाजीच्या खड्गरूपी सूर्याने सर्व पृथ्वी तळपत आहे. (६९) १० उल्लेख-लक्ष्ण, दोहा कै बहुतै कै एक जहँ, एक वस्तु को देखि । बहु विधि करि उल्लेख है, सो उल्लेख उलेखि ७०॥ एकाच वस्तूचे अनेक प्रकारांनी जेथे वर्णन केले जाते तेथे उल्लेख अलंकार समजावा. (७०) उदा०-मालती सवैया एक कहैं कल्पद्रुम है इमि पूरत है सबकी चित चाहै। एक कहैं अवतार मनोज को यों तन मैं अति सुन्दरता है ॥ भूषन एक कहैं महि इन्दु यो राज विराजत बाढयो महा है। एक कहैं नरसिंह है संगर एक कहें नरसिंह सिवा है ॥ ७१ ॥ सर्वांचे मनोरथ पूर्ण होतात म्हणून या (शिवाजी)स कोणी ‘कल्पद्रुम असे म्हणतात. सौंदर्यसंपन्न असल्यामुळे कोणी यास मदनाचा अवतार आहे असे म्हणतात. भूषण म्हणतो, कोणी यास पृथ्वीवरील चंद्रच म्हणतात. कारण, ( चंद्रकलेप्रमाणे दिवसेंदिवस ) याचे राज्य विस्तार पावत आहे. युद्धति मनुष्य असूनही यास (शूरत्वामुळे) सिंह म्हणतात; तर कोणी शिवाजीस प्रत्यक्ष 'नृसिंह भगवानच म्हणतात. (७१) उदा० २ रें-मनहरण दंडक कवि कहें करन, करनजीत कमनैत, अरिन के उर माँहिं कीन्ह्यो इमि छेव है । कहत धरेस सब धराधर सेस