पान:संपूर्ण भूषण.djvu/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आशवराज-भूषण २४ इंद्राने किल्ले बाँधून सर्व पर्वत सपक्ष केले आहेत. ( पर्वतास गहरूप पंख लाविले आहेत. सुरपति ईद पर्वताचे पंख आपल्या वज्राने छैदीत असे तर शिवाजीरूप इंदू पर्वतावर किल्ले बांधून त्यांना पंख लावीत आहे.) (६६) ९ पारणाम-लक्षण, दोहा जहँ अभेद करि दुहुन स करत और स्वे काम ।। भनि भूषन सब कहत हैं तासु नाम परिनाम ॥२७॥ उयमेयद्वारी केली जाणारी क्रिया जेथे उपमानकृत समजली जाते तेथे ‘परिणाम' अलंकार जाणावा. (६७) उदाहरण-–मालती-सवैया | भौसिला भूप बली भुव को भारी भुजंगम स भरु लीनो। भूषन तीखन तेज तरन्नि सो बैरिन को कियो पानिप हनो ॥ दारिद दौ करि बारिद् सँ दलि त्यों धरनीतल सीतल कीनो । साहि तनै कुल चन्द सिवा जसचन्द स चन्द कियो छबि छीनो ॥६८॥ । बलाढ्य भोंसले राजाने आपल्या जबरदस्त भुजींनी शेषाप्रमाणे पृथ्वीचा भार उचलला आहे. भूषण म्हणतो, सूर्याप्रमाणे आपल्या प्रखर तेजानें शत्रूस तेजहीन केलें; दारिद्यरूप वणव्यास मेघाप्रमाणे विशवून सर्व धरणीतल शीतल करून टाकले. शहाजीपुत्र व कुलचंद्र अशा शिवाजीने आपल्या कीर्तिरूप चंद्राच्या योगे ह्या (नैसर्गिक) चंद्राची प्रभा क्षीण केली आहे.(६८) उदा० २२–कवित्त मनहरण वीर विजैपुर के उजीर निसिचर गोलकुण्डा वारे घूघू ते उडाए हैं जहान स । मन्द करी मुखरुचि चन्द चकता की, कियो भूषन भूषित द्विज चक्र खानपान स ॥ तुरकान मलिन कुमुदिनी करी है हिन्दुवान नलिनी खिलायो विविध विधान स । चारु सिवनाम को प्रतापी सिव साहि-सुव तापी सब भूमि य कृपान भासमान सो ॥६९॥