पान:संपूर्ण भूषण.djvu/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण


उदा०–कवित्त मनहरण मनहरण साहि तनै सिवराज भूषन सुजस तव बिगिर कलंक चंद् | उर अनियतु है। पंचानन एकही वदन गनि तोहि । गजानन गजबदन विना बखानियतु है। एक सीस ही सहस सीस कला करिबे को दुहूं दृगस सहसदृग मानियतु । है। दुहुँ कर स सहसकर मानियतु तोहि दुहुँ बाहू स संहसबाहु जानियतु है ॥६५॥ भूषण म्हणतो, हे शहाजी पुत्र शिवराज ! तुझे सुयश निष्कलंक चैदाप्रमाणे भासतें, एक मुखी असुन ( तुला ) पंचानन (महादेव ) व गजमुखार्वाचन गजानन म्हणतात. एक मस्तक असूनही कुशलतेच्या कामी तुला सहस्रशीर्ष, व दोनच डोळे असून सहस्रनेत्री ( ईंद्र ) मानतात; तसेच दोन हात असून सहस्रकर ( सूर्य ) व दोन बाहू असून सहस्रबाहू-(सहस्रार्जुन ) मानतात. (६५) उदा० २१ जेते हैं पहार भुव माहि पारावार तिन सुनि के अपार कृपा गहे सुख फैल है। भूषन भनत साहि तनै सरजा के पास आइबे को चढी उर हौंसनि की ऐल है ॥ किरवान वज्र सो विपच्छ करिवे के डर आनिकै कितेक आए सरन की गैल है। मघवा मही मैं तेजवान सिवराज बीर कोट करि सकल सपच्छ किए सैल है ॥६६॥ भतलावर जेवढे म्हणन पर्वत आहेत ते तुझा पराक्रम ऐकून तुझी कृपा संपादन करून सुखाने फैलावले आहेत. भूषण म्हणतो, शहाजीपुत्र शिवरायाच्याजवळ (श्रियास ) येण्याकरिता (या पर्वताच्या) मनत हौंसचिी रेलचेल होते. कृपाणरूपी बज्राने पंखरहित करण्याच्या भीतीने कित्येक पर्वत यास शरण आले आहेत. ह्या तेजस्वी व पराक्रमी (पृथ्वीवरील) [+ पाठ भेद ( जेते हैं पहार भुव पारावार माहिं ) पृथ्वीवर व समुद्रात जेवढे म्हणून पर्वत आहेत.]