पान:संपूर्ण भूषण.djvu/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१ १०/ १/ २ ७८ शवराज-भूषण उदाहरण-छप्पय । कलिजुग जलधि अपार उद्ध अधरम्म उम्मिमय। | लच्छनि लच्छ भलिच्छ कच्छ अरु मच्छ मगर चय॥ नृपति नदीनद बंद होत जाको भिाले नीरस ।। भनि भूषन सब भुम्मि घेरि किन्निय सुअप्प बस ॥ हिन्दुवान पुन्य गाहक बानिक तासु निवाहक साहि सुब। | बर वादवान किरवान धरि जस जहाज सिवराज तुव ।।६१॥ अधर्मरूप उंच उंच लाटा उसळणा-या कलियुगरूपी अगाध समुदाँत म्लेंच्छरूपी लक्षावधि कसवे, मासे, लुसरी यांचे समुदाय आहेत. नृपतिरूप नदी आणि नद् या समुद्रात मिसळून निस्तेज होत आहेत. भूषण म्हणतो, ( शिवाजीनें ) सर्व पृथ्वी घेरून आपल्या अधीन करून घेतली आहे. हिन्दुत्वाचे पुण्य संपादन करू इच्छिणा-या ग्राहकांना पुण्याचा संचय ( निर्वाह करणारा ) करून देणारा शहाजीपुत्र शिवराज वणिक्करूप आहे. हे शिवराज ! ह्या समुद्रातून पार उतरण्यास कृपाणरूपी उंच कीड असलेले तुझे यशोरूपी जहाजच समर्थ आहे. (६१) उदाहरण दुसरे साहिन मन समरथ जासु नवरंग साहि सिरु । हृदय जासु अब्बास साहि बहुबल विलास थिरु॥ एदिलसाहि कुतुब्य जासु जुग भुज भूषन भनि । पाय म्लेच्छ उमराय काय तुरकान आन गनि ॥ यह रूप अवनि अवतार धरि जेहि जालिम जग दंडियव ।। सरजा सिव साहस खग्ग गहि कलिजुग सोइ खल खंडि यब ॥६॥ ( पुढील छंदांत कवीने यवन-साम्राज्यास एक देह कल्पून निरनिराळ्या बादशहांस त्यांच्या योग्यतेनुरूप वेगवेगळ्या अवयवांच्या उपमा दिल्या आहेत):-- भारत को १३२१ सदाशिव पेठ, पुणे = =

=

=