पान:संपूर्ण भूषण.djvu/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९ -


श्रीशिवराज-भूषण शोभत आहे. भूषण म्हणतो, तुझे हृदय समुद्राप्रमाणे गंभीर आहे; किंबहुना समुद्रच तुझ्या सुखकर हृदयापासून आहे. हे शहाजीपुत्र दानशूर शिवाजी! तुझा हात कल्पवृक्षाप्रमाणे शोभतो; किंबहुना कल्पवृक्षच तुझ्या हातामुळे शोभा पावतो. (५४) | ६ मालोपमा–लक्षण, दोहा जहाँ एक उपमेय के होत बहुत उपमान । ताहि कहत मालोपमा भूषन सुकाबि सुजान |५५॥ एकाच उपमेयाचे अनेक उपमांनी जेथे वर्णन केले जाते तेथे ‘मालोपमा’ अलंकार जाणादा. (५५) उदाहरण-कवित्त मनहरण इंद्र जिमि जंभ पर, बाडव सुअंभ पर, रावन सदंभ पर रघुकुल राज है । पौन वारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यों सहसबाह पर राम द्विजराज है। दावा दुमदंड पर, चीता मृगझुंड पर, भूपन वितुंड पर जैसे मृगराज है। तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर त्यो मलिच्छ बंस पर, सर सिवराज है ॥२६॥ जभासुरास जसा इंद्र, समुद्रास वडवानल, गर्विध रावणास रामचंद्र, मेघास वायु, मदनास शिव, सहस्त्रार्जुनास परशराम, वृक्षास दावाग्नि, हरिणांच्या कळपावर वाघ, हत्तीस सिंह, उधकारास प्रकाश, केसास श्रीकृष्ण त्याप्रमाणे म्लेंच्छकुळास सिंहवन् शिवराज होय. (५६) ७ ललितोपमा–लक्षण, दोहा जहँ समता को दुहुन की लीलादिक पद होत ।। ताहि कहत ललितपमा सकल कबिन के गोत ॥१७॥ दोन वस्तूंचे साम्य लीलादिक पदांनी जेथे जाणविले जाते तेथे ‘लालतापमा' अलंकार होतो. (३७)

-=-=-

-=---- --- = =