पान:संपूर्ण भूषण.djvu/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'श्रीशिवराज-भूषण १८ उदाहरण तिसरे यो सिवराज को राज अडोल कियो सिव जोऽब कहा धुव धू है ?।। कामना दानि खुमान लखे न कछ सुर-रूख न देव-गऊ है ॥ । भूषन भूषन मैं कुलभूषन भासला भूप धरे सब भू है ।। मेरु कळू न कळू दिगदंति न कुंडलि कोल कळू न कळू है॥५२॥ महादेवांनी शिवरायाचे राज्य धुवनक्षत्रापेक्षाही अधिक अढळ केले. इच्छितदान देण्यात कल्पक्ष किंवा कामधेनु यांची आयुष्यमान (खुमान) अशा शिवरायापुढे काही किंमत नाहीं. भूषण म्हणतो, भोंसले"वंशाचे भूषण अशा शिवरायाने सर्व पृथ्वी धारण केली आहे. पृथ्वी धारण करण्यांत शिवरायासमोर शेष, कूर्म, वराह, मेरु, दिग्गज याँची कहीं • मातब्बरी नाहीं. (५२) | ५ उपमेयोपमा-लक्षण, दोहा जहाँ परस्पर होत है उपमेयो उपमान। भूषत उपमेयोपमा ताहि बखानत जान ॥५३॥ जेथे उपमेय आणि उपमान ही परस्परांची उपमान आणि उपमेयें होतात तेथे उपमेयोपमा' अलंकार होतो. (५३) उदाहरण-कवित्त मनहरण तेरो तेज, सरजा समत्थ ! दिनकर सो है, दिनकर सोहै तेरे तेज के निकर सो । भौसिला भुवाल ! तेरो जस हिमकर सो है, हिमकर सोहै तेरे जस के अकर सो ॥ भूपन भनत तेरो हियो रतनाकर सो, रतनाकरौ है तेरे हिय सुखकर सो । साहि के सपूत सिव साहि दानि ! तेरो कर सुरतरु सा है, सुरतरु तेरे कर सो ॥५४॥ हे पार समर्थ शिवराज ! तु तेज सयाप्रमाणे देदिप्यमान आहे किंवहना तो सूर्य तुझ्या तेजेनिधीपासून प्रकाशित होतो. हे भोसले कुलावतंस ! तुझे यश चंद्राप्रमाणे निष्कलंक आहे; किंबहुना चंद्रच तुझ्या यशोनिधीने