पान:संपूर्ण भूषण.djvu/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

--".-': ।====

=

१५ श्रीशिवराज-भूषण निराळेच उपमेय मिळाल्यामुळे उपमानाचा जेथे अनादर करण्याँत येतो तेथेही ‘प्रतीपालंकार' होतो. (प्रतीपालंकाराचे दुसरे लक्षण ) (४३) उदाहरण-दोहा शिव ! प्रताप तव तरनिसम, अरि पानिप हर मूल। गरब करत केहि हेत, है बड़बानल तो तूल ॥४४॥ हे शिवराज ! तुझा प्रताप शत्रुरूप समुद्रास समूळ हरण करणाच्या सूर्याप्रमाणे आहे; मग वडवानला (प्रमाणे असणा-या औरंगजेबाने गर्व काय म्हणून करावा ? (४४) तृतीय प्रतीप-लक्षण, दोहा आदर घटत अबर्य को जहाँ बय के जोर। तृतिय प्रतीप बखानहीं तहँ कविकुल सिरमौर ||४५॥ उपमेयासमोर उपमान जेथे कमी प्रतीचे लेखण्यात येते तेथे देऊ प्रतीपालंकार होतो. ( प्रतीपाचे हे तिसरे लक्षण ). (४५) उदाहरण-दोहा गरब करत कत चाँदनी हीरक छीर समान । फैली इती समाज गत करिति सिवा खुमान ॥४६॥ त्या चिरंजीव शिवाजीची कीर्ति समाजत इतकी पसरली आहे की, चांदणे, हिरा आणि दूध यांना आपल्या शुभ्रतेचा गर्व करण्याचे कारण नाहीं. (४६) चतुर्थ प्रताप-लक्षण, दोहा पाय बरन उपमान को जहाँ न आदर और। कहत चतुर्थ प्रतीप हे भूषन कबि सिरमौर ॥४७॥ । उपमान उपमेयाच्या योग्यतेपेक्षा कमी प्रतीचे आहे असे वर्णन होते तेथे हि ‘प्रतीपालंकार होतो. ( प्रतीपाचे चौथे लक्षण ). (४७)