पान:संपूर्ण भूषण.djvu/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण १४ राजन को गन, राजन ! को गनै ? साहिन में न इती छबि छाजै । आजु गरीबनेवाज महीपर तो सो तुही सिवराज बिराजै ॥३०॥ १. भूषण म्हणतो, हे शहाजीपुत्र शिवाजी ! तुझ्या दारावर दानाच्या दुंदुभि अहर्निश झडत आहेत. आकंठ भोजन झाल्यामुळे भिक्षुकच्या झुडींची मोठी मौज दिसत आहे. हे राजन् ! राजची गोष्ट काय सांगावी ? सार्वभौम बादशहांच्या येथे देखील अशी शोभा दिसून येणार नाहीं. शिवराज ! आज पृथ्वीवर तुजसारखा दीनवत्सल तूच आहेस. (४०) | ४ प्रथम प्रतीप-लक्षण, दोहा जहँ प्रसिद्ध उपमान को, करि बरनत उपमेय। तहँ प्रतीप उपमा कहत भूषन कविता प्रेय ॥४१॥ उपमानाचे वर्णन जेथे उपमेयाप्रमाणे केले जाते तेथे प्रतीपालंकारे होतो. (४१) उदाहरण-मालती सवैया छाये रही जितही तितही अतिहि छबि छीरधि रंग करारी ।। भूषन सुद्ध सुधान के सौधनि सोधात सी धरि ओप उज्जारी ॥ यौ तम तोमहि चाबिकै चंद चहूं दिसि चाँदनि चारु पसारी । ज्य अफजल्लहि मारि महीपर कीरति श्री सिवराज बगर ॥४२॥ ज्याप्रमाणे क्षीर समुद्रात जिकडे दृष्टि फेकावी तिकडे शुभ्रच शुभ्र छबि पसरलेली दिसते किंवा चंद्राने अंधकारास ग्रासून शुभ्र चांदणे पसरावे व त्या प्रकाशति शुभ्र चुनेगच्ची प्रासादांची जशी सुंदर शोभा दिसावी त्याप्रमाणे शिवाजीनें अफ़जल्खानास मारून पृथ्वीवर आपली उज्वल कीर्ति पसरली. (४२) । द्वितीय प्रतीप-लक्षण, दोहा । करत अनादर बर्त्य को पाय और उपमेय।। ताहू कहत प्रतीप जे भूषण कविता प्रेय ॥३३॥