पान:संपूर्ण भूषण.djvu/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ श्रीशिवराज-भूषण; =-=-=-=-=-===-==-

-

--=-=-=---=--=-=-=-=


--- | दुसरे उदाहरण-मनहरण छंद आप दरबार' बिललाने छरीदार देखि जापता करनहारे नेक हू न मनके । भूषन भनत भौसिला के आय आगे ठाढे बाजे भए उमराय तुजुक करन के ॥ साहि रह्यो जकि सिव साहि रह्यो तकि और चाहि रह्यो चकि बने ब्योत अनबन के । ग्रीषम के भानु सो खुमान को प्रताप देखि तारे सम तारे गए दि तुरकन के॥३८॥ * शिवराज शत्रूना अग्नीप्रमाणे तापदायक तर मित्रांना अमृताप्रमाणें सुखदायक झाला. ह्या शिवचंद्राच्या प्रकाशानें कुमुदिनींना व बहुतेक तान्याँना अतिशय आनंद झाला. भूषण म्हणती, भूतलावर बलिष्ठ व असत्याचा शत्रु एक शिवरायच आहे. त्या शिवरायामुळे भरतभूमी रूपी वधूची कति इंगळाप्रमाणे व कीर्ति चांदणीप्रमाणे शोभू लागली. (३७) शिवाजी दरबारात येताच भालदार चोपदार ललकारणे सोडून अगदी स्तब्ध झाले. भूषण म्हणतो, त्या (शिवाजी) भोंसल्यापुढे कित्येक अदबीनें वागणारे उमराव विनयाने येऊन उभे ठाकले. बादशहा आपल्या जिवास सांभाळू लागला व शिवराय आपले वर्चस्व गाजवावे व काहीतरी चफमक उडावी ह्या इच्छेने बादशहाकडे निरखून पाहू लागला. ग्रीष्म ऋततील सूर्याप्रमाणे शिवाजीचा प्रताप पाहून तुकचे तारे (पुढारी सरदार) नक्षत्राप्रमाणे निस्तेज झाले. (३८) । ३ अनन्वय-लक्षण, दोहा जहाँ करत उपमेय को उपमेयै उपमान । तहाँ अनन्वै कहत है भूषन सकल सुजान ॥३९॥ जेथे उपमेयच उपमान असते तेथे ‘अनन्वय' अलंकार होतो. (३९) उदाहरण, मालती सवैया साहि तनै सरजा तव द्वार प्रतिच्छन दान कि सुंदुभि बाजै ।। भूषन भिच्छुक भीरन को अति भोजहु ते बढि मौजनि साजै ।।