पान:संपूर्ण भूषण.djvu/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११ श्रीशिवराज-भूषण अलंकार-वर्णन-प्रारंभ

==

==

१ उपमा-लक्षण, दोहा जहाँ दुहुन की देखिए सोभा बनति समान। उपमा भूषन ताहि को भूषन कहत सुजान ॥३२॥ जथे दोन वस्तूंची शोभा एकसारखी दिसून येते-गुणधर्मात साम्य आढळून येते-तेथे ‘उपमा अलंकार होतो. (३२) जा को बरनन कीजिए सो उपमेय प्रमान ।। जाकी सरबरि कीजिए ताहि कहत उपमान ॥३३॥ ज्या वस्तूचे वर्णन केले जाते तीस ‘उपमेय', व जिची उपमा देण्यात येते तीस ‘उपमान' असे म्हणतात. (३३) उदाहरण-मनहरण दंडक. मिलतहि कुरुख चकत्ता को निरखि कीन्हीं सरजा सुरेस ज्य दुचित ब्रजराज को। भूषन कुमिस गैमिसिल खरे किए को किए म्लेच्छ मुरछित करि कै गराज को ॥ अरे ते गुसुलखाने बीच ऐसे उमराय लै चले मनाय महराज सिवराज को । दाबदार निरखि रिसानो दहि दलराय जैसे गदार अड्दार गजरांज को ॥३४॥ | भूषण म्हणतो, इंद्राने ज्याप्रमाणे व्रजराज श्रीकृष्णास कुद्ध केले होते त्याचप्रमाणे औरंगजेबास पाहून सरजा (शिवाजी) रागाने संतप्त झाला, कपटानें अयोग्यस्थानी उभे केल्यामुळे गर्जून शिवरायाने म्लेंच्छाँस मूच्र्छत केलें, दूरबातील अमीरउमराव शिवाजीला परोपरीने समजावून (औरंगजेबाच्या भेटीसाठीं) स्नानागाराकडे घेऊन चालले, त्या वेळी असे बाई लागले की, जण काय सैन्याच्या अग्रभागी असलेल्या एकाया धिप्पाड, घ रागावलेल्या हत्तीस मस्तावलेला पाहून माहूत लोक चुचकारून चुचकारून त्यास पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. (३४)