पान:संपूर्ण भूषण.djvu/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण - -- --- Paraani FLI+ L AL+ H सभेप्रमाणे शोभते. भूषण (येथील सभेचे ऐश्वर्य पाहून) वारंवार म्हणतो की, येथील संपत्ति पाहून प्रत्यक्ष कुबेर देखील लाजू लागला. हा किल्ला एवढा प्रचंड व विशाल आहे की, ह्यात तिन्ही लोकींचे वैभव सांठविलें । आहे. किल्लयाखालील भूभाग (खोल खंदक व त्यातील पाणी) जलमय याताळाप्रमाणे, माची पृथ्वीप्रमाणे, व वरील प्रदेश इंद्रपुरीप्रमाणे शोभतात. (१५) हरिगीतिका छंद । मनिमय महल सिवराज के इमि रायगढ़ मैं राजहीं। लखि जच्छ किन्नर असुर सुर गंधर्व हौंसनि साजहीं । उत्तंग मरकत मंदिन भधि बहु मृदंग जु बाजहीं । घन-समै मानहु घुमरि करि घन घनपटल गलगाजहीं ॥१६॥ रायगडावरील शिवरायाचे रत्नखचित महाल असे शोभत आहेत की, १ त्यस पाहून यक्ष, किन्नर, सुर, असुर, गंधर्व हे देखील ईषेने तसे (महाल)। बनवू लागले. उंच व भव्य अशा नीलमणिखचित मंदिरांतून मृदंगाचा जो घुमघम आवाज निघत असे तो वर्षाकालीन अभ्रपटलावर होणा-या मेघगर्जनेप्रमाणे भासू लागतो. (१६) मुकतान की झालरन मिलि मानिमाल छज्जा छाजहीं है। संध्या समै मानहुँ नखत गन लाल अंबर राजहीं ॥ जहँ तहाँ ऊरध उठे हीरा किरन घन समुदाय हैं ।। मानो गगन तंबू तन्यो ताके सपेत तनाय हैं ॥ १७ ॥ मोत्यांच्या झालरी आणि मण्यांच्या माळा यांनी महालाँतील सुशोभित केलेले सज्जे संध्यासमयीं नक्षत्रगणनीं रक्त वस्ने परिधान केल्याप्रमाणे शोभत आहेत. असंख्य हि-याच्या किरणांचा दाट प्रकाश उँचवर जिकडे तिकडे पसरल्यामुळे आकाशरूपी ताणलेल्या तंबूचे हे (किरण) शुभ्र तणावे आहेत असे भासत आहे. (१७)