पान:संपूर्ण भूषण.djvu/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥शवराशा

  • चहूँ चक्क चाह को। बीजापुर गोलकुंडा जीत्यो लरिकाइ

ही मैं ज्वानी आए जीयो दिलीपति पातसाह को ॥ १३ ॥ : ज्या दिवशी भोंसले घराण्यात शिवरायाने जन्म घेतला त्याच दिवशीं । त्याने शत्रूच्या अंत:करणाँतील उत्साह जिंकिला. सहावीस छत्रपतींच्या भाग्यास जिंकिले. नामकरणाच्या (नव ठेवावयाच्या दिवशी अनायासेच कर्ण-प्रवाहास (अर्थात् फर्णाच्या शौर्यादायच्या कीर्तिरूप प्रवाहास) जिंकिले. भूषण म्हणतो, शहाजीच्या शिवाजीनें गड आणि कोट जिंकण्याची बाळक्रीडा केली. आणि चहूंकडील आधिपत्य (सार्वभौमत्व) मिळावे अशी इच्छा केली. विजापूर, गोवळकोंडा पोरवयांत जिकिलें आणि तारुण्यात प्रवेश होतच दिल्लीपती ( औरंगजेब ) बादशहास जिंकिलें. (१३) दच्छिन के सब दुग्ग जिति दुग्ग सहार बिलास ।। सिवसेवक सिव गपती कियो रायगढ़ बास ॥ १४ ॥ दक्षिणेतील सर्व किल्ले जिंकून शिवभक्त शिवाजीने सर्व किल्लचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्लयास आपले वसतिस्थान केले. (१४) रायगढ़-वर्णन , मालती सवैया जापर साहि तनै सिवराज सुरेस की ऐसि सभा सुभ साजै । यो कबि भूषन जंपत है लखि संपति को अलकापति लाजै ॥ जा माधे तीनहु लोक कि दीपति ऐसो बडो गढ्राज विराजै। वारि पताल सी माची मही अमरावति की छबि ऊपर छाजै॥१५ ह्या रायगड किल्यावर शहाजी (पुत्र) शिवाजीची सभा (दरबार) इंद


-

==

" * सहावीः-महाराष्ट्रांत मूल जन्मल्यानंतर पांचवे दिवशीं विशेष प्रकारची पूजा करितात त्यास 'पांचवी' म्हणतात. उत्तर हिंदुस्थानांत अशी पुजा सहावे दिवश करितात म्हणून ‘छटी' म्हणतात.