पान:संपूर्ण भूषण.djvu/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवराज़-भूषण देखे लागैं सब और छितिपाल छिति में छिया ॥ साहस अपार हिंदुवान को अधार धीर, सकल सिसौदिया सपूत कुल को दिया । जाहिर जहान भयो साहिजू खुमान वीर साहिन को सरन सिपाहिन को तकिया ॥ १० ॥ मालोजीपुत्र शहाजीने इतके हत्ती दिले की, ते सरस्वति देखील मोर्जे शकली नाहीं. भूषण म्हणतो, ज्याच्या सभेचें ऐश्वर्य पाहून पृथ्वीवरील इतर राजे निस्तेज झाले, त्या (शहाजी) ने आपल्या अपार साहसाने हिंदूंना आधार आणि सर्व सिसोदिया कुलास सुपुत्र बनून धीर दिला. इतर बादशहांचा आधार व शिपायांचा आश्रय असल्यामुळे आयुष्मान शहाजी वीर जगप्रसिद्ध झाला. (१०) दोहा दसरथ जू के राम भै बसुदेव के गोपाल सोई प्रगटे साहि के श्रीसिवराज भूपाल ॥ ११ ॥ उदित होत सिवराज के मुदित भऐ द्विजदेव ।। कलियुग हट्यो मिट्यो सकल म्लेच्छन को अहमेव ॥१२॥ दशरथाचा राम हाच वादेवाचा कृष्ण झाला व तोच पुढे शहाजीचे पोटीं शिवराज नामक राजा झाला. शिवरायाच्या अवतरण्याने देव, ब्राह्मण आनंदित झाले, कालियुग नाहीसे झाले व म्लेंछींची अहमहमिका जिराली. (११-१२) कवित्त-मनहरण | जो दिन जनम लीन्हो भूपर भुसिल भूप तोही दिन जीत्यो अरि-उर के उछाह को । छठी छत्रपतन को जीत्यो भाग अनायास जीत्यो नामकरन में करन-प्रवाह को ॥ भूषन भनत बाललीला गढ कोट जत्यो, साहि के सिवाजी करि