पान:संपूर्ण भूषण.djvu/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवराज-भूषण (सूर्य) वंशत एक महान पराक्रमी राजा झाला, त्याचे आडनव “शिसोदिया' असे होते; व ईशचरणीं त्याने आपले मस्तक वाहिले होते. (५) ६ ता कुल मैं नृपवृंद सब उपजे बखत बुलंद । भूमिपाल तिन मैं भयो बडो ६ माल मकरंद” ॥ ६ ॥ त्या कुलत उत्पन्न झालेले सर्व राजे मोठे भाग्यशाली होते; त्यातच ‘मालोजी' नावाचा एक मोठा राजा झाला. (६) सदा दान किरवान मैं जाके आनन अंभु। | साहि निजाम सखा भयो दुग्ग देवगिरि खंभु ॥ ७ ॥ शौर्य आणि औदार्य यांचे पाणी ज्याच्या मुखावर नेहमी झळकत असे व जो दौलताबाद किल्ल्याचा आधारस्तंभ होता तो मालोजी निजामाचा दोस्त झाला. (७) ताते सरजा विरद भो सोभित सिंह प्रमान ।। रन-भू-सिला सु भौसिला आयुषमान खुमान ॥ ८ ॥ (मालोजीस) सिंहाप्रमाणे शूर असल्यामुळे 'सरजा', व रणभूमीवर शिळेप्रमाणे निश्चल रहात असल्यामुळे ‘भोसिला', तसेच दीर्घजीवी या अर्थी खुमान' अशी नवे मिळाली. (८) भूषन भनि ताके भयो भुव-भूषन नृप साहि। रातौ दिन संकित रहैं साहि सबै जग माहि ॥ ९ ॥ | भूषण म्हणतो, त्या (मालोजी)च्या थीठीं राजा शहाजी उत्पन्न झाला. ज्याच्यामुळे) पृथ्वींतील सर्व बादशहा रात्रंदिवस भिऊन राहू लागले.(९) | कवित्त-मनहरण । | एते हाथी दीन्हे माल मकरंद जू के नंद जेते गनि सकति | बिरंच हू की न तिया । भूषन भनत जाकी साहिबी सभा के

  • भूषण कवीने आपल्या काव्यांतून शिवरायास ‘सरजा', 'भोंसले' व 'वमान या विशेषणांनी जागजागी संबोधिले आहे. कवीने या दोह्यांत वरील विशेषणां. ची मूळ पीठिका दाखविली आहे.

=

==