पान:संपूर्ण भूषण.djvu/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३) कवीनें वर्णिला आहे. यामुळे प्रस्तुत ग्रंथांत आलेले प्रसंग व्यक्ति-स्थलादि सर्व ऐतिहासिक उल्लेख प्रत्यंतर पुराव्याने कसे निणित होत आहेत तेवढे दवावयाचे प्रसंगाच अथवा व्यक्तीचे समग्र वर्णन देण्याचं कारण अहे असे नाही. तसेच काही व्यक्तींचा निर्देश कवीने विशेष साभिप्रायाने केलेला नसल्यामुळे अशा उल्लेखचिहि स्पष्टीकरण येथे करावयास नको. सूचीत हे सर्व निर्देश दिले आहेत.. | अफजलखान-त्याविषयीची माहिती लेखाच्या प्रारंच आली आहे त्याशिवाय, खान दगा करण्यास आला; प्रथम आळीक खानाने केली; अर्थात् बिछव्याने सर्जा शिवाजीने त्या 'कीचकास' (खानास) मारले. एवढी. हकीकत छंद ९९, २५२, ३३७ मध्ये आली आहे. रणदुल्लाखानाने कर्नाटकाते असतांना शिरे येथील किल्ला घेण्याकरिता अफजलखानास पाठविल असतt खानाने शिन्याच्या राजाला टीस म्हणन ब.ल.वृन घेऊन त्याचा खून केलाही गोष्ट सर सरकार यांनीच महमदना-यावरून माडर्न रिव्ह्युमध्ये दिली आहे ( इ.१९२९ जुलं, पृष्ठ ९). यावरून खाने दगा करणारा आहे हे घाचे विधान बरोबर आहे. शिवाय खानविषयांच्या ह्या कामगिरी :द्दलच्या निघालेल्या विजाः पुरी फर्मानावरूनहि असाच अंदाज निघतो. ( ले. ७७४). शिवाजीने वाघनखार्ने मारले की नाही हे अद्याप अनिर्णित आहे. ( शके १५८१ ) अमरसिंह-ह्या चन्दावत सरदाराचा उल्लेख उंबरखंडीच्या युद्धप्रसंगाने आला आहे हिंदीतल भूषणग्रंथावलीचे संपादक मिश्रबंधु ह्यांनी ह्या अमरसिंहाविषयी आधार सांपडत नसल्यामुळे संशय दर्शविला आहे; पण श्रीमान अमरसिंहाख्यो राजा चन्द्रावतान्वयः' असा स्पष्टच उल्लेख ह्याच प्रसंगी शि. भा. अ.. २५, श्लोक ४७ मध्ये आला . आणखीही दोन ठिकाणी असाच उल्लेख आला आहे. हा मोगलांकडील सरदार आहे. छंद १५५ मध्ये सुजानगडचा आध कारी म्हणून याच नांवाचा सरदार शिवाजीच्या हाते मरण पावला असे म्हटले आहे; ह्याविषयी मात्र प्रत्यंतर पुरावा आढळला नाही. मिश्रांचे म्हणणे ह्या विषय असू शकेल. (शके १५८२) इखलासखा-याचा, शिवाजीवर आलेल्या मोगल सैन्यातील प्रमुख सरदार म्हणन उल्लेख आला आहे तो बरोबर आहे मोरोपंत पिंगळे व प्रतापराव गुजर यांस शिवाजीने साल्हेरच्या मदतीकरितां दोन हजार सैन्य देऊन पाठावले असत