पान:संपूर्ण भूषण.djvu/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अलंकार-प्रस्तावना 1

=

-=-=-=-=-=-=-=-=-=-=--=-=-

=-==-=-=-=-=-=-=-=-=-=-=-- अलंकारशास्त्रावरील व्यासंग चांगलाच झालेला असल्याचे दिसून येते. उदाहरणांतील कल्पना प्राचीन कवींच्या संकेतानुरूप ठराविक प्रकारच्याच जरी ब-याच ठिकाणी दिसून येतात तथापि रचनाकोशल्याने त्यांतहिं नाविन्य आलें आहे. शिवाजीमहाराजांच्या चरित्राचे गायन हेच भूषण कवीचे प्रस्तुत काव्यरचनेचे मुख्य ध्येय असल्याने महाराजांचे शौर्य, धैर्य, औदार्य, कीर्ति, धर्मनिष्ठा वगैरे सदगुणांचेच वर्णन प्रस्तुत काव्यात झालेले सर्वत्र दिसून येते. मूळ ग्रंथ हिंदी भाषेत असल्याने तो मराठी वाचकांस समजण्यास जरी बराच कठीण आहे. तथापि त्याचे मराठी भाषांतर प्रस्तुत पुस्तकांत मुळाबरोबरच प्रसिद्ध केले जात असल्याने मुळांतील रसाचा आस्वाद घेण्यास केवळ मराठी वाचकांस पुष्कळच मदत होणार आहे. | प्रस्तुत ग्रंथांत कवीने जे शत अलंकार गुंफले आहेत त्यांच्या गणनेसंबंधी येथे *[षांतरकाराशी थोडासा आमचा मतभेद आहे. लुमोपमेचा स्वतंत्र भेद त्यांनी कपिला आहे; परंतु ते गुप्तोपेक्षा किंवा न्यूनाधिक्य रूपक यांच्याप्रमाणे स्वतंत्र न कल्पितां शनसंख्यापूर्तीसाठी परिकर आणि परिकरांकुर असे दोन अलंकार स्वतंत्र निरनिराळे मानावेत. कारण ज्या चंद्रालोक ग्रंथावरून प्रस्तुत शिवराजभूषण हा ग्रंथ भूषण कवीनं निर्माण केला त्या चंद्रालोकांताहि हे दान अलंकार स्वतंत्र मानिले आहेत. शिवाय, लुपमच्या लक्षणांत पूणांपमेचहि लक्षण दिले असल्याने लुप्तोपमा हा अलंकार जर स्वतंत्र मानावयाचा तर तत्साहचर्याने पूर्णोपमा हाहि अलंकार स्वतंत्र मानावा लागेल; पण अशा रीतीने अलंकारची कवानें ग्रंथसमाप्तीला स्वतः निर्दिष्ट केलेली शतसंख्या अतिक्रान्त होते; करितां लुप्तोपमा हा स्वतंत्र भेद कल्पू नये हेच अम्हांस प्रशस्त दिसते. ६. प्रस्तुत ग्रंथाच्या बहिरंगासंबंधाने वरीलप्रमाणे विचार केल्यानंतर त्याच्या अंतरंगाचा विचार करताना मुख्यतः या मराठी भाषांतरासंबंधाच विचार करावयास पाहिजे. कोणत्याहि ग्रंथाच्या भाषांतरासंबंधी सामान्यतः अशी समजूत आहे की, भाषांतर म्हणजे केवळ अन्य भाषा; अर्थात ज्या मूळ ग्रंथाचे भाषांतर करावयाचे असेल त्या मूळ ग्रंथाची केवळ भाषा तेवढी बदलावयाची, बाकी मुळांतील अथ मन्।ि या दुस-या *, षेमध्यें जसंच्या तसे उठवून द्यावयाचे, या समजुतीप्रमाणे ह्या ग्रंथाचे भाषांतर बहुतेक बरोबर उतरले आहे. त्यातून हा प्रथे अलंकारशास्त्रावरील लक्ष्यलक्षणात्मक असा असल्याने या ग्रंथाचे भाषांतरा