पान:संपूर्ण भूषण.djvu/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

2_-१ गपग +------


-- ---, ring h irain. hiruini ====i Fire in n n


कारशास्त्रावरील संस्कृत ग्रंथ पाहिले होते व शिवराज-भूषणातील अलंकारानुक्रम त्यांनी जयदेवविरचित 'चंद्रालोक' ग्रंथाप्रमाणे ठेविला आहे. तसेच अलंकार-लक्षणे स्वरचित दोह्यात देऊन उदाहरणेहि स्वतःचीच रचणे व जुन्या अलंकारांचे नवीन पण यथार्थं नामकरण करणे इत्यादि प्रकारावरून ‘भूषण' हे सामान्य कवि नसून मोठे प्रतिभासंपन्न व विद्वान् । होते हैं उघड दिसून येते. | ऐतिहासिक प्रस्तावनेवरून भूषणाचे वर्णन ( राधामाधवविलास चंपू शिवभारत, जयरामकृत पर्खाल पर्वत ग्रहणाख्यान, बखरी, तत्कालीन पत्रव्यवहार इत्यादि ) इतिहासाशी ताडून पाहत कसे तंतोतंत मिळते हैं इतिहासस समजुन येईल. | मालोजीस माल मकरन्द या नावाने संबोधणे, ‘सीसोदिया' हे ब्रीद् शिसोदे गावावरून पडले नसून ‘दियो ईस को सीस' (ईशचरण मस्तक वाहिलें ) ह्या ऐतिहासिक घटनेमुळे ह्या वंशास मिळणे, शिवकालीन इतर शिव-भारत, राजव्यवहार कोशप्रमाणे शिवाजीस 'हरिअवतार' मानणे, औरंगजेब-शिवाजी भेट, साल्हेरीचे युद्ध, बहलोलखान युद्ध, नवसेरीखानाचे अहमदनगरचे युद्ध, सुरतेची जाळपोळ, पन्हाळगड, सिंहगड, लोहगड किल्ले हस्तगत करणे, तत्कालीन हिन्दू व त्यांच्या रावराण्यांची झालेली अवनति याचे यथार्थ शब्दचित्र रेखाटणे, जयसिंहास पसतीस किले दिल्याचे वर्णन, किल्ले बांधण्याची प्रवृत्ति, मावळी सैन्याचे शौर्य, शिवाजीची राजनीति वगैरे वर्णन इतिहासाशी विसंगत असे दिसून येणार नाही. मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे की, भूषण हे कवि होते, नीरस इतिहासकार नव्हते. त्यांच्या कृतीकडे कवि ह्याच दृष्टीने पाहावयास पाहिजे. अलंकारांचे अवगुंठन बाजूस काढले असत भूषणकृतींत ऐतिहासिक सत्य इतिहासभांस पाहावयास सडते. ह्या ग्रन्;ाच्या नम्पादनास मुख्यतः मिश्रबन्ध व त्रिपाठीजी ह्यांच्या प्रतींचा उपयोग झाला. (हें वर सविस्तर दाखविलेच आहे) ह्यामुळे मी या उभय सम्पादकचा अत्यंत ।