पान:संपूर्ण भूषण.djvu/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नैवेदन २० मात्र व्हावा तसा आदर झाला नाही हे कोणासहि नाकबूल करत यावयाचे नाही. महाराष्ट्राँत भूषणच्या काव्याची चर्चा व्हावी, भुषणवर्णित ऐतिहासिक प्रसंग, व्यक्ति व स्थल यावर पूर्णपणे प्रकाश पडावा ह्या हेतूनें हा अल्पसा प्रयत्न करण्यात आला आहे. ----, भूषणाचे काव्य जुन्या ब्रज भाषेत व अलंकारासारख्या गहन व शास्त्रीय विषयावर रचलेले अ.हे. त्रिपाठीजींसारख्या हिन्दीच्या उतन कावे व ग्रंथकाराने जेथे प्रजलपणे हे ध्वनित केले आहे की, * भूष| की कविता । यद्यपि बडी ही प्रासादि है, पर कहीं वहीं शब्द और भाव दोनों मेरी समझ में नहीं आये तेथे मजसारख्या परवान्तीय भाषांतरकारास ह्या छाव्याचे निदध व नियंग भाषांतर साधणे साहजिकच कठीण आहे. तरी पण होत होईत भूषणाची कविता शुद्ध स्वरूपति सहाराष्ट्रापुढे मांडण्याचा व स.नितेचा भाव महाराष्ट्रीय वाचकांचे लक्ष्यात आणण्याचा शक्यतो प्रयत्न करण्यत आला आहे. ( शिवराज-भूषण व शिवाबावनी ह्या दोन्ही शिवराज पर छवियांचे मराठी सरळ भाषांतर व फुटघर आणि छत्रसाल-दशक यतील ६.णि शब्दाचा अर्थ दिला आहे.) तो ६ि.तपत साधला आहे हे वाच६.नि पाहावें. दास्तविक ह्या ग्रंथाचे सम्पादन काय आणि इतिहास ह्या दोन्ही विषयात पूर्ण निष्णात असलेल्या एखाद्या अधिकृत व्यक्तीकडून व्हावयास पाहिजे होते. पण तसा योग आजवर जुळून आल्याचे दिसलें नाहीं. शिवराज-भक्ति व हिन्दी प्रेम एवढ्याच भडवलावर ही अनधिकारी कृति मी करावयास प्रवृत्त झालो. असो. काय आणि अलंकार यांच्या प्रेमी वाचकपिरित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अलंकारशास्त्री श्री० खुपेरकर यांची अलंपरिप्रस्तावना व इतिहासभक्तांच्या सोईसाठी मडळाचा ऐतिहासिक परिचय या ग्रंथास जोडला आहे. अलंकार-प्रस्तावनेवरून दिसून येईल की, भूषणांनी निरिनराळे अलं