पान:संपूर्ण भूषण.djvu/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७ निवेदन

====-=-=--=-=-=--=-=-=-=-

-- झाला किंवा नाही, हे मला पाहावयाचे होते." असे म्हणून काहींच न घेता ते निघन गेले. (६) छत्रसाल बुन्देल्याच्या दरबारीहि भूषण गेले होते. छत्रसाला यांचा उत्तम प्रषारे सन्मान ठेवला, जाते वेळीं भूषणास पालखीत बसवून नेत असत? छत्रसालाने पालखीचा दांडा आपल्या खांद्यावर घेतला, छत्रसालाचा हा विनय पाहून भूषण चदशः पालखीतून खाली उतरले व पायी चालू लागल. भूषणनीं त्याच्या वर्णनाचे कहीं द रचलेपैकी दहा द उपलब्ध आहेत. छत्रसाल दशक' ह्या सदराखाली ते देण्यात आले आहेत. या अख्यायिकाँपेकी दुस-या अख्यायि, स बळकटी आणण्याजोगे ६हीं ॐद शिव भूषण व शिवा-बावनींत आढळतात. शिवा-बाव नाद ४०ताल वर्णनावरून दिसून येते की, औरंगजेबाने भूषणास विचारले, "तू शिवाजीची बढाई व आमची नालस्ती करितोस याचे ६य कारण ? ' भूषणाने सडेतोडपणे उत्तर दिलं, ऐका, “तुक ची घमेंड शिवा जीर्वाचून दुस-या कोणाला जिरविता आली नाही, तसे । देवाब्राह्मणांचे त्याने संरक्षण केले. तुम्ही तर त्या जसमोर ठरत देखील नाहीं.' या दांत बादशहाने प्रश्न करणे च 'सुनिये' असे म्हणुन ६.वीने उत्तर देणे ह्यावरून उभयतांच्या विद्यमाने (उपस्थितीत) हा छंद म्हटला असावा असे वाटते. तसेच शिवा-बावनांतील छंद । ३।१४ तुन शहाजहानास ६.द परणे; दारा, सुजा, मुराद यति मारणे; इतर गोत्रजचा घात करणे व अशी (कु घमें केल्यामुळे तुम्हास बादशाही मिळाली असे 'सुनो' (ऐका म्हणून • न भूषणाने ६ लें आहे. प्रत्यक्ष तोंडावर अशी निर्मदर्सना औरंगजेबासारखा स्वाभिमानी व सार्वभौम बादशहा प.शी ऐकेल ? ह्याच वेळी भूषणास पपडण्याचा हुकूम बादशहाने दिला असावा. बावन लाख रुपये भूषणास शिवरायाकडून शिवा-बावनी ऐवजी मिळाले; ह्या तिस-या आख्या येथे स प्रत्यक्ष असा घ.ही पुरावा नाहीं. शिव ।