पान:संपूर्ण भूषण.djvu/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निवेन १८ रायापासुन द्रव्यलाभ फार झाला होता हे शिव-भूषणाच्या दृ १४०, १७१,१७५,२१५,२२१,२८०,२८,३२६,३३६,३४० वरून दिसून येते. चौथ्या आख्यायिस महाराष्ट्रतील चिटणीस बखरीत आधार सोपहतो. दक्षिणेतून भूषण घरी गेल्यावर चेंतामणीच्या सांगण्यावरून बादशहाच्या भेटीस गेले. व भ्रमर-चम्पक कल्पनेचे शिवा-बावनांतील दोन ६ (३।१४ व वाररसाचे काही छंद म्हणून दाखविले. बादशहाने संतुष्ट होऊन कवीस बक्षिसहि दिलें. (चिटणीस पृष्ठ१८९ १९०) शिव भूषणातील २७९ त्यातील ‘मेरे कहे भर केरु'-माझ्या मते तडजोड ६.१ या शब्द प्रयोगावरून व चांगले चांगले सरदार व अभेद्य दिले विनाकारण तु गमावून बसलास, व शहरे उध्वस्त करून घेतलींस' हा वणन वरून द क्षणेत शिवराजदरबारी राहून गेल्यानंतर अर्थात वरील प्रसंगी कवीने हा ७६ म्हणून दाखविला असावा असे वाटते. 'मेरे ६ है मेर करु' ह्या शब्द योजनेवरून आता वक्ता यांची समक्षा दिन येते. पाचव्या आख्यायि.चे वर्णन चिटणीस बखरींतून घ.हींसें फरकानें दिसते. भूषण कवि हे घरातून बाहेर पडताच प्रथम कमाऊनच्या राजाकडे गेल्याचे बखर सांगते; तर इतरत्र दक्षिणेतून परत गेल्यानंतर भेटल्याचा उल्लेख अहि. ६.माऊनच्या राजाने ‘मजसारखा एक लाख रुपये कवीला देणारा दुसरा कोण आहे' अशी गर्वोक्ति मे.ल्यामुळे भूषणांनी त्याचे लाख रुपये परत देले असे बखरीत वर्णन आहे; तर इतरत्र, कमाऊनच्या राजाला शिवराज-दरबारी भूषण कवाला मिळालेल्या मानधनाबद्दल शंका वाटली व हे भूषणाच्या निदर्शनास आल्यावरून “ मी तुमच्या, हे पैशाची याचना करावयास आलो नाहीं, शिवराजाची कीर्ति येथवर पसरलो आहे पि वा नाही हे पाहाण्याकरिता मी आलो होतो; असे म्हणून ऋण ६ हिच न घेत निपुन गेले असे वर्णन अ हे. असो. भूषणचा विवाहसंबंध कोणाशी, ६व्हा झाला. व संतति फाय होती इत्यादि काहीच माहिती उपलब्ध नाही. वृन्द व शीतल हे कवि भूगाचे