पान:संपूर्ण भूषण.djvu/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५ निवेदन (१) लहानपणी भूषण अगदीं फूड स्वभावाचे होते, लिहिण्यापासण्याफडे अगदी दुर्लक्ष असावयाचे व घरात कोणाशीं पः वयाचें नाहीं. | एघद जवते वेळी भूषणनीं मीठ मागितले असता त्याची भावजय टॉचून म्हणाली जसे कहीं स्वतः कमावून आणल्यासारखेच मागतो आह' भावजईचे हे शब्द भूषण सि फार लागले. तेव्हाच ते ६राबाहेर पडले. खडतर तपश्चर्या ( जीभ कापून वाहण्याची ) १.रून त्यांनी श्री जगदंबला प्रसन्न करून घेतले व थोड्याच दिवस'नी ते प्रतिभासम्पन्न कवि बनले. (२) दिदी दरबारात औरंगजेबाचे अभय घेऊन त्यास ‘ किले की ठेर बाप बादशहा' व 'हाय तसबीह लिये' हे मर्मभेदी दोन छंद म्हणून दाखविले. बाद हि क्रुद्द झाला. भूषण सभेतून निवून गेले. पुढे बादशहा नमाज पढण्याकरित। जुम्मा मशिदीकडे जात असता समोरून भूषण कवि आपल्या केसरी धोडीवर बसुन आले. त्यांनी औरंगजेबास तर सलाम केला नाही, पण त्याजबरोबर असलेल्या भाटना प्रणाम केला. भूषणनी ले ल्या ह्या अपमानामुळे बादशहा फारच असंतुष्ट झाला व त्याने भूषणास पकडण्यारित स्वार पाठविले; परंतु भूषण सापडले नाहीत. । (२) दिल्लीहून थेट भूषण रायगडास आले. संध्याकाळच्या वेळी संध्ये. करित म्हणून एका देवळात ते उतरले. त्याच देवळात दर्शनाकरिता थोड्या वेळाने शिवराजहि आले. शिवराजनिी या पथस्थाची विचारपूस ली तेव्हा समजले की, पथिस्थ कवि असून राजाश्रयाकरिता उत्तरे, इन दक्षित आला आहे. शियरायांनी काही कवने ऐकण्याची इच्छा दर्शविली. भूषणांनी प्रथम शि. ५. ६ वाद म्हणून दाखविला. एकदा ऐ६.ल्याने महाराजांचे समाधान झाले नाही; म्हणून हाच द ८ वेळ भूषणांनी म्हणून दाखविला. १८ वेळा तोच तो छंद पुनः पुन्हा म्हटल्यामुळे

  • कोणी म्हणतात ५२ वेळ निरनिराळे छंद म्हटले व ५२ लाख रुपये मिळाले आणि हेच ५२ छंद म्हणजे शिवा-बावनी होय.