पान:संपूर्ण भूषण.djvu/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निवेदन ११ राजधानी स्थापन झाली. इच्छित दान देण्यासंबंधी सर्वत्र शिवरायाची कीर्ति झाली, ही ६ ऐकून देशोदेशीचे गुणीजन शिवरायाचे दरबारी येऊ लागले. त्यातच मी अल असे भूषणोनी स्पष्ट म्हटले आहे. यावरून भूषण दक्षिणेत राज्याभिषेकाच्या सुमारास आले असावे असे वाटते. भूषणनां स्वतःमंबंधी सांगितलेली माहिती इतकीच आहे. इतर चरित्रकार। नीं भूषणाचे जे चरित्र लिहिले आहे त्यातील सारांश खालीलप्रमाणे:- | भूपण चौधे बन्धु चिन्तामणि, भूषण मातराम व नीलकंठ ऊर्फ जटाशंकर. हे चाहि उत्तमपैकी कावे होते. चिंतामणीने द-विचार, कृदयविवेफ, कविकुल घरतरु व रामायण में चार ग्रन्थ, मातरामाने छालत ललाम, दुसार, रसराज है ग्रंथ लिहिले आणि नीलकंठ याने अमरेश विलास' ग्रंथ लिहिला. ( भूषणाच्या ग्रंथाचे वर्णन तर वर अलंच आहे.) या ग्रंथनिष्पनीवरून हिन्दी सारस्वताची ह्या चौघा बंधनों ६ि ती उतम सेवा केला हे दिस : येते. चिंतामणि औरंगजेबाचे पदरी होते. भूषणाला शिवछत्रपतींचा भाश्रय होना. मतिराम घटा, पन्ना येथील राजदरबारी होते. भूषणाचे वडील रत्नार हे उद्धा कबीच होते. त्यामुळे ६व्य-रचने। पैतृक सम्पत्ति ह्या चाचाँहि भावना मिळाली होती व तिच्या जोरावरच ह्या बंधच तष्टयाने वरीलप्रमाणे काव्यरचना १ ली. | भूषणाचा जन्मकल निश्चित नाहीं. संवत् १६९२त ( सन १६३६) यांचा जन्म झाला असावा असे मिश्रबधूनां 3,नेक अनुमाननी ठरविलें आहे जन्मकालाप्रमा। अंतक लहि अनिश्चितच आहे. ६. यसि ८० वर्षांचे तर कोणी १०२ वर्षचं ठरवतात. असा. रिनिराळ्या चरित्र-लेख५.नीं भूषणासंबंधी खालील स्थायि५॥ दिल्या आहेत. त्यावरून त्यांच्या स्वभावगुणांची थोडी बहुत जाणीव होते.

  • मिश्र बंधूंचे मत या बाबत विरुद्ध आहे. औरंगजेबासारख्या कर यवन भम•ि मानी बादशहाच्या दरबारी हिन्दू कवि मुळीच कोणा नव्हता असे ते म्हणतात.