पान:संपूर्ण भूषण.djvu/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ | { निवेदन शिवाजीचा संबंध नसलेले फुटकरमध्ये ठेविले हे वर शिवा-बावनीच्या सदाँत दाखविलेंच आहे. ह्या स्फुट संग्रहीतहि काँही छंद काव्य या दृष्टीने फार बहारीचे आहेत व कहीं ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे आहेत.-४, ५, ७, १०, १३ ते १६, १८, १९, २१, २२, २५, २९, ३२, ३३, ४२. ७६ ११ यति अफजलखानाबरोबर असलेल्या सैन्याची संख्या व युद्धभूमि इतिहासाबरहुकूम वर्णिली अाहे. द २६ यति शिवा नीवर चालून आलेल्या सरदारांची नावळी हे. ६६ २७ यति छत्रसालावर चालून आलेल्या सरदारांची नामावळी. ४६ ते ५४ हे नऊ ॐद उच्च काटीच्या शृंगार वर्णनाचे आहेत. वसंतऋतु-आगमनाचा छंद ४९ फारच बहारीचा आहे. फुटकरांपैकी आणखी सुमारे आठदहा छंद त्रिपाठीजींकडे असून अगदी अशुद्ध व अर्थबोध होत नसल्यामुळे ते प्रसिद्ध ले नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. १. कवि-भषणाचा जीवन वृत्तान्त शिवराज भुषणाच्या आरंभीच कवीने चार दोह्यांतून ( २५ ते २८) आपली माहिती सांगितली आहे. त्यावरून भूषण हे कनोजी ब्राह्मण, काश्यप गोत्री, यमुनेच्या काठी असलेल्या त्रिविक्रमपूर ( हीं टिकमापूर) गावचे राहाणारे. ह्याच्या बापाचें नांव रत्नाकर, अकबराच्या पदरी असलेह्या प्रसिद्ध बिच । प्रधानाहे याच गावचा राहाणारा, काशीविश्वेश्वरासदृश ‘बिहारीश्वर' ही ह्या गविची ग्रामदेवता. भूषण पाहिल्याने चित्रकूट संस्थानाधिपती जुलंपी वंशस्थ हृदयराम याचा पुत्र रुद्र (शाह )चे पदरी होते व तेथेच ‘कवि-भूषण' ही पदवी त्यांना मिळाली. ( अर्थात् पूर्वीचे नव निराळे असावे. ते कोणते होते याचा अद्याप पत्ता छागला नाही.) दोहा १४-२४ च्यासंबंधी विचार केला असता दिसून येते की, बक्षिणेचे सर्व किल्ले जिंकून रायगडावर शिवराज राहू लागले, रायगडास