पान:संपूर्ण भूषण.djvu/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६३ शिवा-बावनी

=

=

=

=

=

==

=

जेबाच्या हृदयात धडकी भरली. रणदेवता शिखाहीनांची मुंडव खाऊन ताजी व लठ्ठ झाली आणि मोगल घराण्यातील राजलक्ष्मी दिवसेंदिवस क्षीण होत चालली. (४७) जिन फन फुतकार उडत पहार भार, कुरम कठिन जनु कमल बिदलि गो । विषजाल ज्वालामुखी लवलीन होत, जिन झारने चिकारि मद दिग्गज उगाल गो । कीन्हों जिन पान पयपान सो जहान सब, कोल हू उछल जल सिन्धु खलभलि गो। खग खगराज महाराज सिवराज जू को अखिल भुजंग मुगलल निगलि गो ॥ ४८ ॥ ज्या मोगल सैन्यरूपी महासर्पाच्या फुत्काराने मोठमोठे डोंगर उडून जात, ज्याच्या भाराने कूर्माची अतिशय कठिण पाठ देखील कमलाप्रमाणे छिन्नभिन्न होऊन जाई, ज्याच्या भयंकर विषारी ज्वालांनी मोठमोळे मदोन्मत्त हत्ती पण चीची फरीत मदहीन होऊन जात, ज्याने सर्व जग दुधाप्रमाणे पिऊन टाकले होते (ग्रासले होते ), वराह देखील स्थानभ्रष्ट झाल्यामुळे समुद्र खवळून जाई, त्या महा सर्पास ( मोगल सैन्यास ) शिवाजीच्या खङ्गरूपीं गरुडाने सहज गिळून टाकले. (४८) राखी हिन्दुवानी हिन्दुवान को तिलक राख्यो, अस्मृति पुरान राखे वेद विधि सुनी मैं । राखी रजपूती राजधानी राखी राजन की, धरा में धरम राख्यो राख्यो गुन गुनमें । भूषन सुकवि जीति हद्द मरहट्टन की देस देस कोरात बखानी तब सुनी मैं । साहि के सपूत सिवराज, समसेर तेरी दिल्ली दल दाबि के दिवाल राखी दुनी मैं ।। ४९ ।। हे शहाजचे सुपुत्र शिवराज! तुम्हीं हिन्दू धर्म-चिन्ह तिलक' तसेच स्मृति, पुराणे, यांचे संरक्षण करून वेद-मर्यादा कायम ठेविली. रजपूत राजांच्या राजधानीचे संरक्षण केलें, पृथ्वीवर धर्म राबिछा, आणि युणिजनचा गुण (त्यांच्या गुणांस उत्तेजन देऊन) कायम ठेवला. भूपण म्हणतो ||