पान:संपूर्ण भूषण.djvu/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। शिवा-बावनी १६२ F un +44-4.4 "== -- = - दिल्ली येथील किल्लचे दरवाजे केव्हा तरी उघडतात (रोज रोज उघडत नाहीत ), (४५) । मारि करि पातसाही खाकसाही कीन्हीं जिन जेर कन्ह जोर सौ लै हद्द सब मारे की । खिास गई सखी, फिस गई सूरताई सब, हिसि गई हम्मति हजारों लोग सारे की । बाजत दमामे लाखौं धौसा आगे घहरात, गरजत मेघ ज्यों बरात चढ़े भारे की । दूल्हो सिवाजी भयो दच्छिनी द मामेवारे, दिही दुलहिन भई सहर सितारे की ॥ ४६॥ ज्याने केवळ आपल्या सःथ्याने सर्व मान्यांच्या जागा हस्तगत करून • घेऊन मोठमोठयांची बढाई, शूरपणा, तसेचे हजारों शूरांच्या हिंमती नष्ट •फैल्या, त्या शिवाजीराजाच्या विजयदं दर्भि मेघध्या गडगडाटाप्रमाणे एणत हेत; जण ए६ द्या श्रीमंताच्या लग्नाची वरातच ( जिच्यापुढे •लाख नगारे, नौबत इत्यादीचा मेघगर्जनेप्रमाणे दणदणाट चालावा ) निघाली आहे असे वाटते. दक्षिणेत विजय-टुंदभि वाजविणारे शिवाजी हैं ह्या वरातीतील नद्रदेव हीत व दिल्ली त्या सातारा- गड़ाधिपतीची नवरी होय. (४६) डाढीके रखैयन की डाढीसी रहत छाती बाढी मरजाद् जैसी हद्द हिन्दुवाने की। कढगई रैयत के मनकी कसक सब, मिटिगई ठसक तमाम तुरकाने की ॥ भूषन भनत दिल्लीपति दिल धक धका नि नि धाक सिवराज मरदाने की । मोटी भई चंडी विन घाटी के चबाय सीस, खोटी भई संपति चकत्ता के घराने की ।। ४७ ॥ जसजशी हिन्दूंची राज्यमर्यादा वाढू लागली, तसतशी दाढी राखणाप्याची ती पळू लागली (18न्दूंचे वैभव सहन होईना ), हिन्दू प्रजेच्या मनातील सर्व पाढा नाहीशी ६.ली व मुसलमानचा गर्व पार नष्ट झाला, भूषण म्हणतो, मर्द शिवराजाचा वारंवार दरारा ऐकून, दिल्लीपति औरंग