पान:संपूर्ण भूषण.djvu/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिका-बावना १६4 भूषण म्हणतो, तुमच्या नगा-यांचा भयंकर ध्वनि ऐकून शत्रूच्या नगरी तील लोक सारखा विलाप करीत आहेत; तो इतका की, त्याच्या अश्रूच्या नया पार होण्यास मोठमोठा नौका पाहिजे आहेत. (४१) चकित चकत्ता चौकि-चौंक उठे बार बार, दिल्ली दहसति चितै चाह करषति है। बिलखि बदन बिलखात बिजैपुरपति, फिरत फिरंगिनि की नारी फरकति है। थरथर काँपत कुतुब साह गोलकुंडा, हहरि बस भूप भीर भरकति है। राजा सिवराज के नगारन की धाक सुनी केते पातसाहन की छाती दरकति है ॥ ४२ ॥ शिवाजी महाराजांच्या नगाभ्यांचा दणदणाट ऐकून औरंगजेब भय, चकित होऊन वारंवार दुचकून उठतो आहे, दिल्लीवासियांच्या मनति दहशत बसली आहे. विजापूरच्या बादशहाचा उदास झालेला चेहरा पाहून फिरंगी स्त्रिया घाबरून गेल्या आहेत; गोवळकोंडाचा कुतुबशाह बादशाह थरथर कांपत आहे; हबशी राजे तर भयभीत होऊन पळून जाण्याच्या तयारीत आहेत; कित्येक बादशहांच्या छात्या फाटून गेल्या आहेत. (४२) | मौरंग कुमाऊँ औ पलाऊ बाँधे एक पल, कहाँ लौं गनाऊँ जेऽब भूषन के गोत हैं। भूषन भनत गिरि बिकट निवासी लोग, बावनी बवंजानव कोटि धुंध जोत हैं । काबुल कंधार खुरासान जेर कीन्हो जिन, मुगल पठान सेख सैयद हा रोत हैं। अब लग जानत है बडे होत पातसाह सिवराज प्रगटे ते राजा बडे होत हैं ॥ ४३ ॥ भूषण म्हणतो, मोरंग, कमाऊन आणि पलाऊ येथील संस्थानिकांना तर शिवाजीनें क्षणति जिंकून ६द केले; यांच्याप्रमाणे अाणखी किती तरी राजांना घेद केले, ते मी कोठवर मोजू ? उंच आणि बिकट अशा पर्वतावर राहणा-यास, त्याचप्रमाणे बावनी बवंजा, नव कोटी, येथील संस्थानिकास निस्तेज करून टा६ लें. पाबूल-कंदाहाराप्त जर्जर केल्या सुळे मोगल, पठाण, शेव, सैयद हाहाःकार करून रडत आहेत. आजपर्यंत.