पान:संपूर्ण भूषण.djvu/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५७ शिव बाबी शत्रूची कत्तल करीत, ठिकठिकाणाहून वार्षिक कार घेत घेत शिवराज येत आहे. हे दिल्लीपति औरंगजेब, त्या प्रत्यक्ष महाकाल शिवरायाचा धक्का बसण्यापूर्वीच बुडणा-या दिल्लीचे संरक्षण करता येत असल्यास का करीत नाहींस ? (३५) गढ़न आँजाय गढ़धरन सजाय करि, छॉडे कत धरम दुवार दै भिखारी से । सोहि के सपूत पूत बीर सिवराज सिंह केते गढ़धारी किये बन बनचारी से । भूषन बखानै केते दीन्हें बन्दीखाने, सेख सय्यद हजारी गहे रैयत बजारी से । महतो से मुगुल महाजन से महाराज डाँडि लीन्हें पकरि पठान पटवारी से ।। ३६ ॥ भूषण म्हणतो,-शहाजीच्या पराक्रमी वीरपुत्राने शत्रूचे किल्ले उध्वस्त करून कित्येक किल्लेदारांना शिक्षा केल्या, तर कित्येकांना भिका-याप्रमाणे सोडून दिले, तर कित्येकसि रानावनातून भटकावयास लाविले; कित्येक ना कैदेत टाकले. कित्येक ( पंच सप्त हजारी ) शेख-सय्यद सरदास बाजारबुणग्याप्रमाणे फिरावयास लाविले. मोगलास पाटलांप्रमाणे, मोठमोठ्या राजास महाजनांप्रमाणे व पठाणस कुलकण्यांप्रमाणे पकडून त्यांचे घडून दंड घेतला. (३६) सक्र जिमि सैल पर, अर्क तम-फैल पर, बिघन की रैलपर लम्बोदर लेखिये । राम दसकन्धपर, भीम जरासंधपर, भूपन ज्य सिंधु पर कुंभज विसेखिये ॥ हर ज्यों अनंग पर, गरुड भुजंग पर, कौरव के अंग पर पारथ ज्यों पेखिये । बाज ज्य विहंग पर, सिह ज्यों मतंग पर, म्लेच्छ चतुरंग पर, सिवराज देखिये ॥ ३७॥ ज्याप्रमाणे इंद्र पर्वताचा, सर्य निबिड अंधकाराचा, आणि विघ्नहर्ता गणराज विघ्नसमुदायाचा नाश करितो, धिंवा ज्याप्रमाणे रामाने रावणाचा व भीमाने जरासंधाचा नाश केला, अगस्तिऋषींनी समुद्राच घोट घेतला, महादेवाने मदनास जाळून भस्म केले, अर्जुनाने कोरचा